• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 23, 2021
in हॅपनिंग
1
शेतकरी होणार हायटेक… मोबाईलच्या खरेदीसाठी मिळणार शासनाकडून आर्थिक सहकार्य
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव ः आधुनिक युगात शेती बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. बदलत्या काळानुसार शेती आता आधुनिक व हायटेक झाली आहे. शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी आता हायटेक उपकरणाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आपल्या शेतकर्‍यांना हायटेक करण्यासाठी अनेक योजना राबवित असतात, या योजनाद्वारे सरकारे शेतकर्‍यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्‍यांसाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे व हायटेक साधनामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढत आहे. शिवाय पिकांचे उत्पादन व दर्जा यामुळे अजूनच चांगली होत आहे. या बदलत्या काळात व आधुनिक तंत्रामुळे शेतकर्‍यांना आपला माल विक्री करायला अधिक सोपे झाले आहे. भारतातील शेती ड्रोन व मोबाईलमुळे अधिकच हायटेक बनत चालली आहे आणि त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्न साहजिक वाढले आहे. बदलत्या काळाला अनुरूप शेतकर्‍यांना हायटेक बनवले जात आहे. यासाठी सरकारे अनेक योजना राबवित आहेत व शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

गुजरात सरकारची योजना
शेतकर्‍यांना स्मार्ट आणि हायटेक बनवण्यासाठी असाच एक प्रयोग गुजरात सरकारने सुरु केला आहे. शेतकर्‍यांना शेती करणे सोपे व्हावे व त्यातून त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून गुजरात सरकारने शेतकर्‍यांना मोबाईल घेण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना बनविली आहे. गुजरात सरकारच्या कृषी विभागानुसार, गुजरात राज्यातील शेतकर्‍यांना मोबाईल खरेदी करण्यासाठी 1500 रुपयापर्यंत मदत केली जाणार आहे. गुजरात सरकारची ही कल्याणकारी योजना शेतकर्‍यांना मोबाईल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याने या योजनेचे शेतकर्‍यांमधून स्वागत होत आहे. गुजरात राज्यातील अल्पभूधारक व गरीब शेतकर्‍यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. आजच्या डिजीटल युगात प्रत्येक क्षेत्रात मोबाईल गरजेचा झाला आहे, मग ते शेतीचे का क्षेत्र असेना. स्मार्टफोन चा उपयोग शेतीमध्ये अनेक ठिकाणी केला जातो. त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकर्‍यांना नक्की होईल, असा गुजरात सरकारचा दावा आहे.

10 टक्के अनुदानाचा लाभ मिळणार
गुजरातच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील कोणताही जमीनधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना गुजरात सरकारच्या एका पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती देखील त्या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारने देखील राबवून राज्यातील शेतकर्‍यांना हायटेक होण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आधुनिक तंत्रज्ञानआर्थिक सहकार्यकृषी विभागकेंद्र सरकारगुजरात सरकारची योजनामोबाईलराज्य सरकारशेतकरीहायटेक
Previous Post

ठिबक संचाकरिता सरसकट ८० टक्क्यांपर्यंत अनुदान…; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Next Post

आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

Next Post
आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना…., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार… राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याची केंद्राची सूचना...., शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार... राज्य समितीवर शेतकर्‍यांचीच निवड

Comments 1

  1. Mahendra Ananda Kamble says:
    3 years ago

    Fairly advisible to modern agriculture and animal husbandry application.
    Please provide information as when
    Maharashtra state govt or Council of agriculture and animal husbandry will initiate the farmer towards DEVELOPMENT FOOT FORWARD.
    I AM Mahendra Kamble micro poultry farmer from satara Taluka wai

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.