• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

फक्त ३७ डॉक्टरांनी केले निम्म्या देशाचे लसीकरण…

Team Agroworld by Team Agroworld
April 8, 2021
in हॅपनिंग
0
फक्त ३७ डॉक्टरांनी केले निम्म्या देशाचे लसीकरण…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नवीन उच्चांक आकडे गाठले आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना संसर्गापासून दिलासा देण्यासाठी शासन आणि आरोग्य यंत्रणा सतत कार्यरत आहे. तरही अजून लसीकरण समाधानकारक स्थितीत पोहचले नाही. परंतु असेही काही देश आहेत ज्यांनी आपल्याच  देशाकडून लस घेत एक आठवड्यात देशाच्या निम्म्या लोकसंख्येच लसीकरण केले आहे. शिवाय  कोरोनाबाबत जनजागृती देखील केली आहे.

       करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. करोना लसीकरणात विकसित देशांनी आघाडी घेतली आहे. मात्र, त्याच वेळेस भारताशेजारी असलेल्या भूतानने मोठी कमाल केली आहे. भूतानने आपल्या देशातील निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण केले आहे. ही किमया काही दिवसातच साधली आहे. भूतानने केलेल्या या कामगिरीमुळे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. भारत आणि चीनच्या सीमेला लागून असलेल्या भूतानमध्ये मागील नऊ दिवसामध्ये आतापर्यंत चार लाख ६६ हजार ८११ जणांना लस दिली आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी ८५ टक्के जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर, हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के इतके आहे. लसीसाठी भूतान भारतावर अवलंबून आहे. येत्या महिनाभरात भारताकडून करोना लसचा दुसरा डोस त्यांना उपलब्ध होण्याची आशा आहे. भूतानमध्ये २७ मार्चपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती.
येथील लसीकरणात ‘स्वयंसेवक’ असलेल्या सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरली. या स्वयंसेवकांच्या मदतीने भूतानमधील दुर्गम भागातील आरोग्य केंद्रावर लसी पाठवण्यात आल्या. त्याशिवाय लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करणे, लसीचे महत्त्व समजवून देण्यासारखी कामे, मास्क, सामाजिक अंतराबाबतही या स्वयंसेवकांनी लोकांना प्रशिक्षित केले.

फक्त ३७ डॉक्टरांच्या साह्याने सुरु आहे लसीकरण
भूतानमध्ये ३७ डॉक्टर आणि ३००० हजार पूर्णवेळ आरोग्य सेवक आहेत. त्यामुळे या स्वयंसेवकांच्या कामगिरीचे महत्त्व अधिक आहे. लष्कराच्या जवानांसाठी असणारे खास शूज या स्वयंसेवकांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक दुर्गम ठिकाणी पोहचण्यास मदत झाली. त्याशिवाय प्रशासनाने हेलिकॉप्टरचीही व्यवस्था केली होती. हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली नसती तर गावांमध्ये लस पोहचवण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला असता. लहान देश असला तरी दुर्गम ठिकाणी त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.
माहितीश्रोत :- महाराष्ट्र टाईम्स

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आरोग्य सेवककरोनाभूतानलसीकरणहेलिकॉप्टर
Previous Post

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करणारा शेतीपुरक व्यवसाय – नर्सरी

Next Post

जनावरांसाठी चारा पिके… भाग-६

Next Post
जनावरांसाठी चारा पिके… भाग-६

जनावरांसाठी चारा पिके… भाग-६

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.