• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जिरेनियमची शेती  

Team Agroworld by Team Agroworld
August 4, 2021
in तांत्रिक
1
जिरेनियमची शेती  
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

राज्यातील शेतकऱ्यांचा कल सुगंधी वनस्पतीं व औषधी वनस्पती लागवडीकडे वाढत आहे. कमी कालावधीत अधिक व हमीचे आर्थिक उत्पन्न हे त्यामागील एक प्रमुख कारण देखील आहे. सुगंधी वनस्पतींमध्ये गवती चहा, जावा सिट्रोनेला, जिरॅनियम, तुळस, दवणा, वाळा यांच्या तेलाला बाजारपेठेत मागणी आहे. तसेच औषधी वनस्पतींमध्ये अश्‍वगंधा, कळलावी, इसबगोल, खाजकुहिली, ज्येष्ठमध, रानवांगी, शतावरी, सदाफुली, सर्पगंधा, सफेद मुसळी या वनस्पतींना मागणी आहे. परंतु या वनस्पतींची लागवड करताना आपल्या भागातील बाजारपेठेचा विचार करूनच लागवड करणे फायदेशीर ठरते.

आज आपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, याविषयी थोडक्यात माहिती पहाणार आहोत. ती म्हणजे जिरेनियमची शेती.  ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते. एका एकरमध्ये 8000-10,000 हजार रोप लागतात. हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. लागवड केल्यानंतर पहिल्या चार महिन्यांत उत्पादनास सुरुवात होते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी (नाहीच) व खते यामध्ये खर्च कमी आहे.

जिरेनियम या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत 12500  हजार रु पर्यत मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाचे ऑईल मिळते. हायडेनसिटी परफ्यूम तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते. या वनस्पतीची भारताची मागणी पाहता देशातून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे.
जिरेनियम शेतीच्या प्रमुख बाबी

  • जिरेनियम ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे
  • या वनस्पतीची पाने फांद्या सुवासिक असतात
  • जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते
  • या तेलाचा उपयोग सौंदर्यसाधने औषधे अत्तरे यांसाठी केला जातो
  • बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे
  • लागवड साधारणतः बारमाही केली जाते.
  • सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते .
  • एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने )
  • लागवडीनंतर सुमारे 120 ते 150 दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते
  • एका वर्षामध्ये सरासरी तीन वेळा या पिकाचे उत्पादन मिळते
  • प्रत्येक कापणी मधून 12  ते 15 टन ओल्या पाल्याचे उत्पादन होते
  • एक टन पाल्यापासून सरासरी एक किलो याप्रमाणे तेल मिळते
  • तेलाची किंमत बारा हजार पाचशे रुपये प्रति किलो मिळते
  • या पिकाचे उत्पादन सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने घेता येते
  • जनावरे किंवा इतर पशु या पिकाला खात नाहीत

या वनस्पतींच्या लागवडीविषयी व प्रक्रियेविषयी आपण औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर (दूरध्वनी क्र. 02426 – 243249) यांच्याकडे संपर्क साधावा.

सौजन्य – अंतरजाल

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अश्‍वगंधाइसबगोलऑईलकळलावीखाजकुहिलीगवती चहाजावा सिट्रोनेलाजिरॅनियमजिरेनियमज्येष्ठमधतुळसदवणामहात्मा फुले कृषी विद्यापिठरानवांगीराहुरीवाळाशतावरीसदाफुलीसफेद मुसळीसर्पगंधाहायडेनसिटी परफ्यूम
Previous Post

दुग्धव्यवसायातून साधला आर्थिक उत्कर्ष

Next Post

शेतकरी हाच सर्वात मोठा शास्रज्ञ – विशाल राजेभोसले

Next Post
शेतकरी हाच सर्वात मोठा शास्रज्ञ – विशाल राजेभोसले

शेतकरी हाच सर्वात मोठा शास्रज्ञ – विशाल राजेभोसले

Comments 1

  1. Bhagwan girdhar patil says:
    4 years ago

    Malahi hya vanaspatichi legwand Karachi aahe. Krupaya hyabaddal mahiti dyavi

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.