• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ऐन भाद्रपदात पुढील चार दिवस पुन्हा पावसाचा चटका..; भारतातून परतीच्या पावसाला “या” तारखेपासून होणार सुरुवात..; परतीचा पाऊस महाराष्ट्रात..?? ; यंदा परतीच्या पावसाने केला इतक्या दिवस वाढीव मुक्काम..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 3, 2021
in तांत्रिक
1
ऐन भाद्रपदात पुढील चार दिवस पुन्हा पावसाचा चटका..; भारतातून परतीच्या पावसाला “या” तारखेपासून होणार सुरुवात..; परतीचा पाऊस महाराष्ट्रात..?? ; यंदा परतीच्या पावसाने केला इतक्या दिवस वाढीव मुक्काम..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे (प्रतिनिधी) – बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून ( IMD ) सांगण्यात आले. IMD ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून (3 ऑक्टोबर) पुढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असे IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. एस. होसळीकर यांनी सांगितले. घाटमाथ्याच्या परिसरात तसेच मध्य महराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही IMD कडून देण्यात आला आहे. ऐन भाद्रपदात 3, 4, 5 व 6 ऑक्टोबर हे चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा चटका देणारे ठरू शकतात.

 

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. उर्वरीत राज्यातील बऱ्याच ठिकाणीही मध्यम ते मुसळधार पाऊस नोंदला गेला. कोकणात कमाल तापमान हे सरासरीच्या १ ते ३ अंश सेल्सिअस जास्त नोंदले गेले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढलयाची नोंद झाली.

 

भारतातून 6 ऑक्टोबरपासून पावसाच्या परतीचे संकेत..; यंदा तब्बल 19 दिवस मुक्काम लांबला..!

हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या ६ ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील काही भागांमधून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी पोषक हवामानाचे संकेत आहे. दरवर्षी मान्सून 17 सप्टेंबरच्या सुमारास निघतो. मात्र यंदा 6 ऑक्टोबरपासून तो सुरु होत असल्याचे संकेत असल्याने भारतात त्याचा परतीचा प्रवास तब्बल 19 दिवसांनी लांबला. महाराष्ट्रात परतीचा पाऊस पोहोचायला 12 ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता आहे. मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस जवळपास 3 आठवडे लांबणीवर गेलयाचे IMD चे म्हणणे आहे.

 

 

ऑक्टोबर हिटही जाणवणार..

राज्यात काही दिवसात पावसाळा संपून हिवाळा सुरू होत असताना या कालावधीत उष्णतेत ही वाढ होते. दिवसातील कमाल व किमान तापमानात वाढलेली तफावत ही ऑक्‍टोबर हीट म्हणून ओळखली जाते. सध्या असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. सध्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे. पण पावसाने उघडीप दिल्यानंतर ऑक्टोबर हिटच्या कडक उन्हाचा चटकादेखील वाढला आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: imdउत्तर महाराष्ट्रचक्रीवादळंडॉ. के. एस. होसळीकरपरतीचा पाऊसपाऊसभारतीय हवामानमराठवाडामान्सून ब्रेकविदर्भहवामानहिटहिवाळा
Previous Post

महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाची निर्मिती..; राज्यातील “या” जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार.. मात्र पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावासाचा जोर तुलनेने कमीच राहील..

Next Post

सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी, नापिक आणि अकृषक जमिनही मिळवून देणार उत्पन्न..; असा घ्या योजनेचा लाभ.. निविदा भरण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर..; मुदत वाढवून मिळण्याची मागणी..

Next Post
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश

सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी, नापिक आणि अकृषक जमिनही मिळवून देणार उत्पन्न..; असा घ्या योजनेचा लाभ.. निविदा भरण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर..; मुदत वाढवून मिळण्याची मागणी..

Comments 1

  1. Pingback: पोल्ट्री व्यवसायाला झळाळी..; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंडी व चिकनच्या मागणीत 20% वाढ..; महाराष्ट

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.