• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आधारकार्डचा गैरवापर होतोय का ? असं तपासून बघू शकता …!

Team Agroworld by Team Agroworld
January 16, 2021
in हॅपनिंग
0
आधारकार्डचा गैरवापर होतोय का ? असं तपासून बघू शकता …!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आपले आधार कार्ड वापरात असतांना आपल्याला काही गोष्टींबाबत सतर्क राहणे देखील गरजेचे आहे. काही दिवसांत अश्या अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात असे दिसून आले की, अनेकांचे आधार कार्ड त्यांच्या परवानगी शिवाय वापरण्यात येत आहेत. ज्यामुळे देशातील नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेवर गदा येण्याची शक्यता आहे. याला आळा घालण्यासाठी आधार ऑथोरिटी UIDAI ने आपल्या वेबसाईटवर एक नवीन सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. ज्यामुळे आपण घरबसल्या आपल्या आधारकार्डचा कुठे कुठे आणि कशासाठी वापर झाला आहे हे जाणून घेऊ शकतो. जर कुठल्या व्यक्तीला त्यात असे आढळले की त्याच्या आधारकार्ड नंबरचा कुठल्या वाईट उद्देशाकरिता वापरण्यात आला आहे तर तुही तिथे आपली तक्रार देखील नोंदवू शकता. पण या सुविधेचा लाभ घेण्याकरिता एकच अट आहे ती म्हणजे तुमचा मोबईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवा. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे कुठे करण्यात आला आहे, तर तुम्ही खालील स्टेप्स नुसार ते जाणून घेऊ शकता.

◆स्टेप १-
सर्वात आधी UIDAI च्या आधिकारिक वेबसाईटवर जा. जिथे एक पेज उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला “Aadhar Authentication History” या लिंकवर क्लिक करायचे आहे.

◆स्टेप २-
OTP जनरेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ आकड्यांचा आधार नंबर टाका आणि सेक्युरिटी कोड टाका. त्यानंतर तुमचा OTP जनरेट करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल.

◆स्टेप ३-

वेळेची निवड करा, येथेच तुम्हाला तुमचा OTP टाकायचा आहे. या स्टेपमध्ये तुम्ही जास्तीतजास्त ५० रेकॉर्ड्स बघू शकता. येथे तुम्हाला अगदी सतर्क राहून Authentication Type या ऑप्शनमध्ये OTP ची निवड करायची आहे. कारण इतर ऑप्शन्समध्ये तुम्ही Authentication चे प्रमाण बघू शकत नाही. सर्व माहिती टाकून झाल्यावर ‘सबमिट’ वर क्लिक करा.

OTP एंटर केल्यावर तुम्हाला त्यावेळे दरम्यान सर्व माहिती मिळेल. जर तुम्हाला हिस्ट्री बघून काही गडबड वाटली, उदा. जर तिथे असे दाखवत असेल की तुमचा आधार नंबर कुठल्या अश्या ठिकाणी वापरण्यात आला आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही तर याची तक्रार करण्यासाठी तुम्ही UIDAI च्या १९४७ या नंबरवर कॉल करू शकता. तुमचे आधार कार्ड जेव्हाही कुठे वापरले जाते, त्याआधी ते वापरण्यासाठी संबंधित व्यक्ती /संस्थेला UIDAI ला एक विनंती पाठवावी लागते. याच्या आधारे UIDAI तुमचा डाटा त्यांच्याशी शेअर करते. आजकाल जशा घटना घडत आहेत त्या लक्षात घेता आपण आपल्या आधार कार्ड नंबर विषयी अधिक सतर्क राहायला हवं, जेणेकरून आपली खाजगीमाहिती इतर कुणी कुठल्याही वाईट कामांसाठीर वापरू शकणार नाही.

सौजन्य- माहिती सेवा ग्रूप

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: OTPUIDAIआधारकार्डमाहिती सेवा ग्रूप
Previous Post

पावनखिंड भाग – ३० बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – ३१ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – ३१ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish