• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’चे राहुल कुलकर्णी यांना कृषी पत्रकारितेसाठी पुरस्कार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 4, 2022
in इतर
0
‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’चे राहुल कुलकर्णी यांना कृषी पत्रकारितेसाठी पुरस्कार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

‘अप्रतिम मीडिया’ च्यावतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ साठी कृषी वृत्त गटातून प्रथम श्रेणीचा पुरस्कार अ‍ॅग्रोवर्ल्ड’चे उपसंपादक राहुल कुलकर्णी यांना जाहिर झाला आहे. राहुल कुलकर्णी हे ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’चे महाराष्ट्राचे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या दीड तपाच्या पत्रकारितेतील वाटचालीत राहुल कुलकर्णी यांनी दै. सकाळ, अ‍ॅग्रोवन, सा. आधुनिक किसान या विविध या माध्यमांमध्ये काम केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’ मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे राहुल कुलकर्णी हे स्वतः प्रयोगशील शेतकरी आहेत. शेती विषयक गाढा अभ्यास आणि अनुभव त्यांच्याकडे आहे. कृषी क्षेत्रात घडणारे नाविन्यपूर्ण बदल, प्रयोगशील शेतकर्यांच्या यशोगाथा आदी सकारात्मक पध्दतीचे विषय राहुल कुलकर्णी ते सातत्याने मांडत असतात. विशेषतः वर्ष २०१२-१३ मधील दुष्काळाच्या काळात त्यांनी पाण्यासाठी, पीक जगवण्यासाठी विशेष प्रयोग करणार्या शेतकर्यांचे सकारात्मक विषय मांडले आहेत. यातून अनेक शेतकर्यांना प्रेरणा मिळाली आहे. कृषी आणि ग्रामविकास हा त्यांचा लेखनाचा विषय असून विविध दैनिकांमधून ते या विषयावर लेख देखील लिहितात. गोदावरी स्वच्छता अभियानात ते सक्रिय सहभागी असून त्यासाठी देवगडचे मठापती भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत देखील करण्यात आले आहे. पत्रकारितेसाठी त्यांना जेष्ठ संपादक निशिकांत भालेराव, जयंत महाजन, सुभाष भाले, अ‍ॅग्रोवर्ल्ड’चे संपादक शैलेंद्र चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.

या ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. २०२०-२०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात येत आहे, अशी माहिती अप्रतिम मिडियाचे संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका सौ. प्रीतम फळे, निमंत्रक सर्वश्री राहुल शिंगवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली नामांकन केलेल्या प्रत्येक पत्रकारास नामांकन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांना मुंबई येथे लवकरच होणाऱ्या भव्य वितरण समारंभात सन्मानित करण्यात येईल.
यंदा चे पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे आहेत.


जीवन गौरव
• प्रकाश नथुजी कथले, वर्धा • हेमंत जोशी, मुंबई योगेश त्रिवेदी, मुंबई
टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर
• आशुतोष पाटील, संपादक, न्यूज १८ लोकमत, मुंबई माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व
• मदन चंद्रभान काळे, शिरूर, जि. पुणे (संवाद लाईव्ह टीव्ही, साप्ताहिक संवाद वाहिनी)
पर्यावरण
• प्रशांत सिनकर, ठाणे (महाराष्ट्र टाईम्स) महेश दिगंबर जोशी, औरंगाबाद (दिव्यमराठी)
• दिनकर शिंदे, गेवराई, जि.बीड (पार्श्वभूमी)
वने व इको टूरिझम वृत्त
● अरुण तम्मडवार, किनवट, जि. नांदेड (पुढारी) श्यामकुमार पुरे, सिल्लोड (लोकमत) • राजेंद्र आसाराम भोसले, कन्नड, जि. औरंगाबाद (मुक्त पत्रकार)
विकास वृत्त
● शाश्वत गुप्ता रे, पणजी, गोवा (मुक्त पत्रकार) • विलास ओव्हाळ पणजी, गोवा (पुढारी)
स्थानिक पर्यटन वृत्त
• मकरंद मधुकर जाधव, श्रीवर्धन, जि. रायगड (दैनिक वादळवारा) नितीन मोरे, कंधार,त्रजि. नांदेड (आदर्शगावकरी) दादासाहेब घोडके, पैठण (एमसीएन न्यूज)
उद्योग / व्यापारवृत्त
• चंद्रन महादेवन अय्यर, पुणे (मासिक कार्पोरेट टायकून्स)
कला-संस्कृती वृत्त गट
• श्रीकांत गोपाळराव सराफ, औरंगाबाद (दिव्य मराठी)
कृषी वृत्त
• राहुल दत्तात्रय कुलकर्णी, औरंगाबाद (ॲग्रोवर्ल्ड) पूनम सुनील सकपाळ, नवी मुंबई (लोकसत्ता) ● सदाशिव खेमचंद फुले, सिल्लोड (दिव्य मराठी) विजय एकनाथराव चौधरी, खुलताबाद (महाराष्ट्र टाईम्स)
शैक्षणिक वृत्त
• महालसिंग भिसे, गंगाखेड, जि. परभणी (दैनिक लोकप्रश्न)
• विजय कुलकर्णी, परभणी (दैनिक लोकनेता)
आरोग्य वृत्त
• जान्हवी प्रसाद पाटील, ठाणे (महाराष्ट्र टाईम्स) रमाकांत फकीरा पाटील, नंदुरबार (लोकमत) • फिरोज बशीर पिंजारी, खोपोली (दैनिक कोकण प्रजा) ● मनीषा अभिजीत हिरप, औरंगाबाद (मासिक हेल्दी सोसायटी)
साहित्य संवाद गट
• महाराष्ट्र मित्र, पुणे (साहित्य संवाद उपक्रम) • मुकुंद अर्जुनराव बाविस्कर, नाशिक (मुक्त पत्रकार),
ग्रामीण विकास वृत्त
• नवनाथ गोपीनाथ इधाते, फुलंब्री, जि. औरंगाबाद (सकाळ) उमेश रमेश अलोणे, अकोला, . विदर्भ (एबीपी माझा) • विश्वास आरोटे, अकोले जि. अहमदनगर (दैनिकगावकरी ) • सुनील ढेपे, उस्मानाबाद (उस्मानाबाद लाइव्ह डॉट काम)
सहकार वृत्त
• शफिक मोहम्मद बागवान, श्रीरामपूर (दैनिक राष्ट्र सह्याद्री) • सिद्धेश्वर केशुबा गिरी, सोनपेठ (दैनिक एकमत)
पत्रकारिता अध्यापन गट
• डॉ. संध्या मोहिते, औरंगाबाद (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)
स्थानिक विकास वृत्त •
• कन्हैया सत्यनारायण खंडेलवाल, हिंगोली (एनडी टीव्ही)
• पल्लवी राजेंद्र नाईक, सोलापूर (९२.७ बिग एफएम) • मकरंद बांगर, हिंगोली (मुक्त पत्रकार)
राजकीय वृत्त
• उन्मेषगुजराथी, मुंबई (स्प्राउटस डॉट कॉम) भास्कर लोंढे, नागपूर, (लोकशाही वार्ता)
• प्रकाश दयाराम हांडे (न्युज ३४) चंद्रपूर • सचिन सुहासराव काटे, हैद्राबाद (इटीव्ही भारत)
सामाजिक वृत्त
• देवेंद्र त्रिंबकराव भुजबळ, पुणे (न्यूज स्टोरी टुडे)
• सचिन रावसाहेब बडे, औरंगाबाद लोकशाही टीव्ही)
शासकीय योजना वृत्त
• मोसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र, औरंगाबाद
स्थानिक स्वराज्य संस्था वृत्त
• उन्मेष देशपांडे, औरंगाबाद (महाराष्ट्र टाईम्स) मनोज कुलकर्णी, नाशिक (टीव्ही ९) • कैलास उत्तम ढोले, अहमदनगर, (मुक्त पत्रकार)
युवा क्षेत्र वृत्त
• हरीश राजेंद्र शर्मा, औरंगाबाद (सकाळ)
धार्मिक क्षेत्र वृत्त
• हनुमंत चिटणीस, पाथरी, जि. परभणी (मुक्त पत्रकार)


आर्थिक वृत्त
● विलास माणिकराव बड़े, मुंबई, (न्यूज १८ टीव्ही)
• अनिकेत अरविंद पेंडसे, मुंबई, (लोकमत ऑनलाईन)
गुन्हेगारी वृत्ते
• नरेश डोंगरे, नागपूर (लोकमत)
प्रेस फोटोग्राफी
• रवी खंडाळकर मनोज पराती (दिव्य मराठी विजय भावसार, नांदगाव, जि. नाशिक
ग्राफिक डिझाईनिंग पत्रकारेतर गट
• महेश सोनाजी विसपुते, औरंगाबाद

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अ‍ॅग्रोवर्ल्डउपसंपादकजर्नालिझमजीवन गौरवडॉ. अनिल फळेपत्रकारितापुरस्कारमानस ठाकूरयशोगाथाराहुल कुलकर्णी
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्ड व देवगड हापूस.. विश्वास आमचा.. चव तुमची.. आरोग्याशी खेळ नाही

Next Post

Next Post

ताज्या बातम्या

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

राज्यातील धरणांत 87 टक्के साठा

राज्यातील धरणांत 87 % साठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 10, 2025
0

कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना

जीएसटी घटल्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

आता फक्त 5% जीएसटी

शेती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, खतांवर आता फक्त 5% जीएसटी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

भारतीय बासमतीवर 50% टेरिफ

पाकिस्तानच्या बासमतीची अमेरिकी बाजारात होणार चांदी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

कपास किसान ॲप

कापूस विकण्यासाठी आता घरबसल्या करा देशभरातील बाजार समित्यांत बुकिंग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.