• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अशी करा गांडूळ खतनिर्मिती…

Team Agroworld by Team Agroworld
February 18, 2021
in तांत्रिक
0
अशी करा गांडूळ खतनिर्मिती…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गांडूळ खत हा स्वस्त आणि नेहमी शेतीसाठी फायदेशीर असणारा खताचा पर्याय आहे. खालीलप्रमाणे गांडूळ खत निर्मिर्ती केल्यास नक्कीच गांडूळ खत हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने समृद्ध करणारा पर्याय आहे.
गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्याच्या जवळपास मोठे वृक्ष/झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे  गांडूळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे. छप्पर बांधणीची पद्धत ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरिता 8 फूट उंच, 10 फूट रुंद व 30 ते 40 फूट लांब, आवश्यकतेनुसार लांबी कमीजास्त चालू शकते. छपरात/शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूंना कुड घालावा.

गांडूळ पालनाची पद्धत

छपरामध्ये दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्याच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. त्या दोन ओळींवर प्रथम उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करून सहा इंच उंचीचा थर द्यावा. त्यामुळे गांडुळांना जाड कचऱ्यात आश्रय मिळेल. दुसरा थर चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा: तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडुळांना खाद्य म्हणून कामी येईल. बीजरूप म्हणून या थरावर साधारणत: 3 x 40 फुटांसाठी 10 हजार गांडुळे समान पसरावीत. त्यावर गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. त्यानंतर शेण व लहान तुकडे केलेल्या काडीकचऱ्याचा 1 फूट जाडीचा थर त्यावर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कचऱ्याचा थर द्यावा. ओल्या पोत्याने/गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.

बेड-थरांची माहिती

(1) जमीन

(2) सावकाश कुजणारा सेंद्रिय पदार्थ 2″-3″ जाडीचा थर (नारळाच्या

शेंड्या, पाचट, धसकट, इत्यादी.)

(3) कुजलेले शेणखत/गांडूळखत 2″-3″ जाडीचा थर.

(4) गांडुळे

(5) कुजलेले शेणखत/गांडूळखत 2″ 3″जाडीचा थर

(6) शेण, पालापाचोळा, वगैरे 12″ जाडीचा थर

(7) गोणपाट

गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत

गांडूळ खत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचे ढीग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाशी जातील व गांडुळे व गांडूळ खत वेगळे करता येतील. शक्यतो गांडूळखत वेगळे करताना कुदळी,टिकाव, फावडे, खुरपे यांचा वापर करू नये. जेणेकरून गांडुळांना इजा पोहोचणार नाही.

गांडुळांच्या संवर्धनासाठी घ्यावयाची काळजी

(क) एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त 2,000 गांडुळे असावीत.

(ख) बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रूपासून गांडुळांचे संरक्षण करावे.

(ग) संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार

नाही याची काळजी घ्यावी.

(घ) गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा 40 ते 45 टक्के ठेवावा.

(च) गांडुळे हाताळताना किंवा गांडूळखत वेगळे करताना त्यांना इजा होणार

नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडुळे वेगळी करावीत,

जेणेकरून इतर गांडुळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गांडुळेगांडूळ खतबेडशेणस्लरी
Previous Post

महाडीबीटीतून कृषी योजनांसाठी दोन लाख शेतकऱ्यांची निवड – कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post

प्रधानमंत्री मुद्रा योजना

Next Post
प्रधानमंत्री मुद्रा योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजना

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish