• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेततळ्यांसाठी 52 कोटींचे अनुदान जाहीर… राज्य सरकारची मोठी घोषणा… 10 हजार 744 शेतकर्‍यांना लाभ मिळणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 25, 2021
in हॅपनिंग
2
शेततळ्यांसाठी 52 कोटींचे अनुदान जाहीर… राज्य सरकारची मोठी घोषणा… 10 हजार 744 शेतकर्‍यांना लाभ मिळणार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने  शेतकर्‍यांना शेततळ्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 52 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील 10 हजार 744 शेतकर्‍यांना रखडलेले अनुदान मिळणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

‘मागेल त्याला शेततळे’
‘मागेल त्याला शेततळे’ ही सुद्धा एक योजना सरकारने आणलेली आहे. सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना शेततळे बांधण्याचे अवाहन केले, पण या अनुदानाची रक्कमच राज्यातील शेतकर्‍यांना मिळालेली नव्हती. राज्यातील शेतकरी गेल्या 4 ते 5 वर्षापासून या शेततळ्याच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत होते. नाशिक जिल्ह्यापासून या शेततळ्यासाठी अनुदान देण्याची संकल्पन सुरू झाली. 2009 मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खानदेश विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार फक्त नंदूरबार जिल्ह्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून 400 शेततळी खोदण्याचा निर्णय घेतला होता.
माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये आणलेली ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना चांगलीच कारणीभूत ठरली. यात किमान 60 गुंठे जागा असलेल्या कोणत्याही शेतकर्‍याला 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू लागले. सुरुवातीला ही योजना 50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांसाठी होती.

 

 

पाठपुराव्याला यश
शासनाकडून एकीकडे शेतकर्‍यांना शेततळे बांधण्याचे आवाहन केले जाते तर दुसरीकडे त्यासाठी अनुदानच दिले जात नाही. त्यामुळे गेल्या 4 ते 5 वर्षापासून शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत होते. शेतकर्‍यांमधून वारंवार होत असलेली शेततळ्यांच्या अनुदानाची मागणी आणि कृषी आयुक्तांनी घेतलेली भूमिका आता निर्णायक ठरली आहे. या अनुदानाचा राज्यातील १० हजार ७४४ शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. रखडलेले हे अनुदान मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील आमदारांकडे शेतकर्‍यांच्या माध्यमातून सातत्याने मागणी होत होती. मात्र, त्यावर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांनी कृषी आयुक्तांकडेही हा प्रश्न मांडला होता. त्यानुसार कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला व अखेर अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला. आता लवकरच अनुदानाची ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

अनुदान रखडल्याने झळ
शेततळ्यांसाठी अनुदान देण्याची सुरवात नाशिक जिल्ह्यापासून झाली होती. त्यानंतर 2009 मध्ये खान्देशासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार एकट्या नंदूरबार जिल्ह्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून 400 शेततळी खोदण्याचा निर्णय घेतला होता. शेततळ्यांची गरज आणि पाण्याचे होत असलेले नियोजन यामुळे पुढे या संकल्पनेचे योजनेत रुपांतर झाले. रोजगार हमी योजनेतूून 2009 ते 2012 या काळात 90 हजार शेततळी खोदण्यात आली होती. त्यानंतर मात्र मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे बहुतांश शेतकर्‍यांनी आपल्या शेतात शेततळे केले. मात्र, त्यासाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदानच मिळाले नाही. अनुदान रखडल्याने शेतकर्‍यांना मोठी झळ सहन करावी लागली होती. त्यामुळे शेततळ्यांच्या अनुदानाचा हा प्रश्न राज्यात चर्चेचा विषय बनला होता.

 

विस्तारामुळे रखडले अनुदान
राज्यात युतीची सत्ता असताना सन 2016 मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना चांगलीच नावारुपाला आली होती. सिंचनाचे महत्व शेतकर्‍यांच्याही लक्षात आल्याने राज्यातील जवळपास सर्वच भागातील शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात होती. त्यामुळे किमान 60 गुंठे जागा असलेल्या कोणत्याही शेतकर्‍याला 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू लागले. सुरुवातीला ही योजना 50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांसाठी होती. पुढे मात्र या योजनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला गेला. परिणामी, शेततळ्यांची संख्या वाढल्याने शासनाने अनुदान देण्यासाठी हात आखडता घेतला. अनुदान रखडल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. अखेर उशीराने का होईना याबाबत ठोस निर्णय झाल्यामुळे अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Devendra FadnavisDhiraj KumarFarmsGrantअनुदानखानदेश विकास कार्यक्रमधीरज कुमारमहाविकास आघाडी सरकारमागेल त्याला शेततळेमाजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीसशेततळे
Previous Post

केंद्राचे ‘ते’ तीन कृषी कायदे अखेर रद्द…; कॅबिनेट बैठकीत मंजुरी…; 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

Next Post

विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार… शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next Post
विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार… शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

विमा कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळणार... शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Comments 2

  1. Sudam vitthal Davkhar says:
    4 years ago

    मला पण शेततळे पाहिजे

  2. Bapu Waghmode says:
    4 years ago

    Jke

ताज्या बातम्या

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.