• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2021
in हॅपनिंग
0
मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : हिरवा चारा विशिष्ट कालावधीतच घेता येत असल्याने तो बाराही महिने उपलब्ध नसतो. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याची लागवड केल्यास एक विशिष्ट प्रक्रिया करुन हा चारा साठवून ठेवता येतो. मुरघास शास्त्रशुध्द पध्दतीने साठवला तर बाराही महिने गुरांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध करता येतो.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

 

 

हिरव्या चाऱ्यामुळे वाढते दूध
पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याचे अन्यय साधारण महत्व आहे. या व्यवसयामध्ये 60 ते 65 टक्के खर्च हा केवळ जनावरांच्या चाऱ्यावर होतो. व्यापारी तत्वावर दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे दूध उत्पादन घटले नाही पाहिजे असे वाटत असेल तर त्यांनी गुरांना त्यांच्या रोजच्या आहारात हिरवा चारा देणे आवश्यक आहे. मुरघास हा दूध वाढीसाठी चांगला पर्याय शेतकऱ्यांना आता उपलब्ध झाला आहे.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 8 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

असा असतो मुरघास
हिरवा चारा योग्य वेळी कापुन तो बंदिस्त खड्ड्यात हवाबंद स्थितीत दोन महिन्यापर्यंत ठेवला जातो. या दरम्यान साठवून ठेवलेल्या चाऱ्यात उपयुक्त अशा रासायनिक प्रकिया घडून येतात आवश्यक असणारी चारा आंबविलेल्या चाऱ्यातील पोषणमुल्यामध्ये काहीही घट न होता चारा स्वादिष्ट आणि चवदार बनतो यालाच मुरघास असे म्हणतात. त्या त्या ठिकाणची परिस्थिती, हवामान व जनावरांची संख्या या गोष्टींवर खड्ड्याची रचना, आकार आणि बांधणी अवलंबून असते. कठीण, पाण्याचा निचरा होणाऱ्या टणक, उंचावरील जागेत खडडा घ्यावा लागणार आहे. खड्ड्यांच्या भिंती सरळ, गुळगुळीत आणि शक्य असेल तर आतुन सिमेंट प्लॅस्टर केल्यास मजबुत होते. खड्ड्याची उंची रुंदीपेक्षा जास्त असावी.

 

खड्डा भरण्याची पद्धत
मुरघासासाठी चारा फुलोऱ्यात असतानाचं कापणी करावी. कापणीनंतर चारा दिवसभर शेतात सुकू द्यावा. कारण मुरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये साधारणतः 60 टक्के ओलावा लागतो. चारा सुकल्यावर कटरच्या साहयाने त्याचे 1/2 ते 1 इंचापर्यंत बारीक तुकडे करावेत. मूरघासची पौष्टिकता वाढविण्यासाठी 2 टक्के युरीयाचे द्रावण करून प्रत्येक थरावर फवारावे. खड्डा पुर्णपणे भरल्यावर तो हवाबंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यावर दाब देवून साधारणः 2 ते 3 फुट पालापाचोळ्याच्या थर द्यावा व त्यावर 6 इंचाचा शेणमातीचा लेप देवून खड्डा पूर्णपणे हवाबंद करावा.

मुरघास बनवण्याची प्रक्रिया
बंदिस्त खड्ड्यामध्ये प्राणवायू विरहीत वातावरणात वाढू शकणाऱ्या सुक्ष्म जंतुची वाढ मोठ्या प्रमाणात होते. हे जिवाणू पिकातील शर्करा व पिष्टमय पदार्थ यावर प्रक्रिया करून त्यांच्या विघटनातून प्रक्रिया लॅक्टिन आम्ल तयार करतात. साधारणत: दोन महिन्यात आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. ह्या अवस्थेत मुरघास तयार झाले असे म्हणतात. दोन महिन्यानंतर खड्डा एका बाजुने उघडून आतील दूषित वायु बाहेर जाऊ द्यावा. त्यानंतरच चारा म्हणून मुरघासचा वापर करता येणार आहे.

मुरघासचे फायदे
हिरवा चारा नसेल अशा टंचाईचा काळात मुरघास हिरवा चारा म्हणून खाऊ घालता येतो. जास्तीच्या चाऱ्याची विल्हेवाट चांगल्या प्रतिचा चारा तयार करण्यासाठी करता येते. कमी जागेत जास्त चारा साठविता येतो. चारा उपलब्ध असल्यास मुरघास केणत्याही हंगामात बनविता येते. उन्हाळ्यात मूरघास खाऊ घालून दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवता येते. शिवाय जनावरांचे आरोग्य नीट राखण्यास मदत होते.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: AdvantagesAnimal HusbandryDairy BusinessGreen FodderMilkSilageदुग्धव्यवसायदूधपशुसंवर्धनफायदेमुरघासहिरवा चारा
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

Next Post

जिरेनियम शेतीतून मिळवा वर्षाकाठी दोन ते अडीच लाखांचे हमीचे उत्पन्न- डॉ. मधुकर बेडीस… जळगावला जिरेनियमच्या कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

जिरेनियम शेतीतून मिळवा वर्षाकाठी दोन ते अडीच लाखांचे हमीचे उत्पन्न- डॉ. मधुकर बेडीस... जळगावला जिरेनियमच्या कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.