• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ब्रॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचे आहे.. लक्षात असू द्या काही महत्वाच्या सूचना…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2021
in कार्यशाळा
0
ब्रॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचे आहे.. लक्षात असू द्या काही महत्वाच्या सूचना…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ब्रॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या कंपन्या शेतकर्‍यांना खालील सुविधा पुरवतात ः-
1) उच्च प्रतीचे एक दिवसीय वयाचे पिल्लू
2) सुमारे 3100 ते 3200 किलो कॅलरीज असणारे प्रोटीनयुक्त व शक्तीदायी फिड.
3) पक्षाचे कुठल्याही प्रकारच्या रोगराईपासून निवारण करण्यासाठी लसी व औषधे.
4) पोल्ट्री शेडचे बॅक्टेरियापासून वगैरे संरक्षण होण्यासाठी आवश्यक असणारी जंतुनाशके.
वरील सर्व सोयी या शेतकर्‍याच्या फार्मवर कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता पुरवल्या जातील. शेतकरी पोल्ट्री फार्मिंगसाठी आवश्यक असणारे शेड उपलब्ध करून देतील. तसेच शेतकरी वीज, पाणी, मजूर व ब्रुडींग कृत्रिम उब देण्याचा सर्व खर्च करतील. शेतकरी हे पक्षी (कोंबड्या) 40 दिवसांपर्यंत वाढवतील व त्यानंतरचे 10 दिवस हे फार्मची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी राखीव ठेवले जातील.

कंपनीकडून पोल्ट्री फार्मला भेट व मार्गदर्शन तसेच इन्सेटीव्हही मिळू शकेल
कंपनीचे तंत्रज्ञ पोल्ट्री फार्मला भेट देतील व शेतकर्‍यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतील. पक्षी तयार झाल्यावर कंपनी स्वतः पक्षी गोळा करेल. त्याकरीता शेतकर्‍याने विक्री व्यवस्था करावयाची गरज भासणार नाही. कंपनीने ठरविलेल्या स्टॅण्डर्डनुसार पक्षी वाढविल्याबद्दल शेतकर्‍यांना मोबदला म्हणून फी दिली जाईल. मोबदला म्हणून मिळणार्‍या फी खेरीज शेतकर्‍यांना सुयोग्य वापर करून उरलेल्या फीडसाठी इन्सेटीव्ह तसेच मृत्युसंख्या कमीत कमी ठेवल्याबद्दल इन्सेन्टीव्ह मिळेल. सदरचा अतिरिक्त मोबदला (इन्सेन्टीव्ह) हा कंपनीच्या त्या त्या वेळेच्या योजनेनुसार असेल. या सर्व सोयी सुविधांचा लाभ मिळण्यासाठी तसेच कंपनीची योजना कार्यरत करण्यासाठी शेतकर्‍याला कंपनीबरोबर करार करावा लागेल.

जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

शेतकर्‍याला मिळणारे फायदे ः-
* शेतकर्‍याला उत्तम दर्जाच्या पक्षांचा पुरवठा, फीड, लसी व औषधे याची काळजी राहणार नाही.
* चालू भांडवल (वर्किंग कॅपिटल) मध्ये गुंतवणूक करावी लागणार नाही.
* कायमस्वरुपी तसेच चांगले उत्पन्न वर्षभर मिळेल.
* बाजारभावात होणार्‍या बदलांनी चढ- उतारांची काळजी असणार नाही.

कंपनीस शेतकर्‍यांकडून असलेल्या अपेक्षा
* कंपनी स्टॅण्डर्डनुसार फार्मचे चोख व्यवस्थापन.
* पक्षांना उत्तम प्रकारची सुविधा तसेच पोषक वातावरण.
* स्टॅण्डर्डनुसार 2.0 फीड कर्न्व्हेशन गुणोत्तर.
* किमान ठरलेल्या % नुसार पक्षी जिवंत राहतील एवढे स्टॅण्डर्ड.
* पक्षाचे सरासरी वजन 40 दिवसात 1.5 किलोग्रॅम इतके असावे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मा (नाशिक) तर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

स्किमचे अर्थशास्त्र ः-
पक्षी सांभाळण्यासाठी लागणारा खर्च प्रती पक्षी यानुसार रक्कम रु. (बाजारदरानुसार किंमत कमी जास्त होऊ शकते)
1. लिटर 0.55
2. गॅस ब्रुडींग 0.56
3. वीज 0.17
4. मजुरी 0.90
5. इतर खर्च 0.50
6. समयोचित खर्च 1.00
एकूण 3.68
प्रत्येक पक्षामागे मिळणारे उत्पन्न
1. पालन पोषण फी 1.5 कि. ग्रॅ. च्या पक्षासाठी 6.00
2. खत 0.20
3. गनी बॅग्ज विकून मिळणारा नफा 0.48
एकूण 6..68
थव्यातील प्रत्येक पक्षामागे मिळणारे निव्वळ उत्पन्न 3.00
1. वर्षभरात तयार होणारे एकंदर थवे 7
2. वर्षभरात एक स्क्वेअरफिट मागे एक पक्षास ठेवाव्या लागणार्‍या जागेबद्दल मिळणारे उत्पन्न 21.00

उदाहरणार्थ ः- एकावेळी 10000 पक्षी सांभाळण्याची क्षमता असणार्‍या शेतकर्‍यास खालीलप्रमाणे उत्पन्न मिळू शकेल.
प्रत्येक पक्षामागे मिळणारे उत्पन्न 3.00
एकंदर पक्षी 10,000
प्रत्येक थव्यामागे मिळणारे उत्पन्न 30,000
वर्षभरातील एकंदर थवे 7
वर्षाचे एकंदर उत्पन्न 2 लाख 10 हजार रु.

शेतकर्‍यास मिळणारे अतिरिक्त फायदे ः-
अ) लिव्हॅबीलीटी इन्सेन्टिव्ह – जास्तीत जास्त पक्षी जिवंत राहिल्याबद्दल टक्केवारी
96 टक्के 97 टक्के 98 टक्के
जास्तीचे पक्षी 50 100 150
एकंदर इन्सेटिव्ह रु. 1500 3750 5628
ब) फिड कनर्व्हशन (खाद्य गुणोत्तर) इन्सेटिव्ह
एफ. सी. आर. 1.95 1.9 1 .85
इन्सेन्टीव्ह रु. 1000 2000 3000
प्रत्येक पक्षामागे रु. 0.5 रु. 1.15 रु. 1.72

करार करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी.. ः-
* पायरी पहिली परिस्थितीची पाहणी
* पायरी दुसरी कॉन्ट्रॅक्ट ग्रोअरची माहिती
* पायरी तिसरी साईट इन्स्पेक्शन
* पायरी चौथी लेटर ऑफ इन्टेन्ट (होकाराचे पत्र)
* पायरी पाचवी साईट इन्स्पेक्शन रिपोर्टचे परिक्षण
* पायरी सहावी साईट अप्रूव्हल (जागेचा स्विकार)
* पायरी सातवी अप्लिकेशन फार्म अप्रुव्हल
* पायरी आठवी कमीटमेंट लेटर
* पायरी नववी पत परिक्षण
* पायरी दहावी करारावर सह्या
* पायरी अकरावी पक्षी (चिक्स) फार्ममध्ये ठेवणे.

(स्तोत्र :- अ‍ॅग्रोवर्ल्ड प्रकाशन)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इन्सेन्टीव्हकॉन्ट्रॅक्ट फार्मिंगकोंबड्याजंतुनाशकेपक्षीपोल्ट्री फार्मपोल्ट्री शेडब्रॉयलर
Previous Post

अंडी उत्पादनात थंडीच्या दिवसात 40% घट होऊ शकते.. हे टाळण्यासाठी जाणून घ्या अंडी उत्पादनवाढीचे तंत्र…

Next Post

दुग्धव्यवसायासाठी यशस्वीतेसाठी दुभती जनावरे खरेदी करताना काय काळजी घ्यावी तसेच त्यांची निवड व लक्षणे जाणून घेऊ या…

Next Post
दुग्धव्यवसायासाठी यशस्वीतेसाठी दुभती जनावरे खरेदी करताना काय काळजी घ्यावी तसेच त्यांची निवड व लक्षणे जाणून घेऊ या…

दुग्धव्यवसायासाठी यशस्वीतेसाठी दुभती जनावरे खरेदी करताना काय काळजी घ्यावी तसेच त्यांची निवड व लक्षणे जाणून घेऊ या...

ताज्या बातम्या

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 15, 2025
0

नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 13, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish