• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जनावरांसाठी चारा पिके… भाग-४

Team Agroworld by Team Agroworld
April 7, 2021
in इतर
0
जनावरांसाठी चारा पिके… भाग-४
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मका

ज्वारीनंतर मक्याची लागवड चार्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात सर्वत्र मका लावला जातो. पण गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात याची विशेष लागवड आहे. 25 सेंटिमीटरपासून 500 सें.मी.पर्यंतच्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात मक्याची लागवड केली जाते. परंतु वाढीच्या काळात 50 ते 70 सें.मी. पाऊस पिकाला पोषक असतो. हे मुख्यत: खरीप हंगामातील पीक आहे पण कडाक्याची थंडी नसलेल्या प्रदेशात विहिरीच्या किंवा कालव्याच्या पाण्यावर वर्षभर मक्याची लागवड करता येते. चांगल्या निचर्‍याच्या खोल व सुपीक जमिनीत मक्याचे पीक चांगलेयेते. परंतु चांगल्या निचर्‍याच्या खोल,भारी पासून हलक्या रेताड कोणत्याही जमिनीत मक्याची लागवड करता येते.

मक्याच्या खरीप पिकाची पेरणी पावसाच्या पहिल्या सरी पडल्यावर करतात. महाराष्ट्रात वैरणीसाठी उन्हाळी मका मार्च-एपिलमध्ये पेरतात. वैरणीच्या पिकासाठी बी फोकून पेरण्याची पद्धती पुष्कळ ठिकाणी प्रचलित आहे. वैरणीच्या पिकासाठी हेक्टरी 35-40 कि.बियाणे लागते. मक्याच्या रब्बी व उन्हाळी पिकाला पाणी द्यावे लागते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे 5-10 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. पावसाने ताण दिल्यास खरीप पिकाला पाणी द्यावे लागते. मक्याची काढणी दाणे, वैरण आणि मुरघास या तीन गोष्टींसाठी करतात. सर्वसाधारणपणे मक्याचे पीक पेरणीपासून 80 ते 100 दिवसांत तयार होते. वैरणीसाठी पिकाची कापणी पीक फुलावर येण्याच्या सु ारात केली जाते. मुरघासासाठी कणसातील दाणे नख जाण्याइतपत घट्ट होऊ लागल्यावर पीक कापले जाते. दाण्यांसाठी कणसे कापून घेतल्यावर ताबडतोब झाडे कापून जनावरांना खाऊ घालतात. ज्वारी किंवा बाजरीप्रमाणे मक्याच्या झाडात विषारी अन्नघटक नसतात, त्यामुळे मक्याची वैरण कोणत्याही अवस्थेत कापून जनावरांना खाऊ घालता येते. हिवाळी व उन्हाळी पिकाचे उत्पादन पावसाळी पिकापेक्षा जास्त असते. कारण पावसाळी पिकाला रोग व किडींचा जास्त प्रादूर्भात होतो. साधारणपणे मक्याचे 85% पीक खरीप हंगामात व काही ठिकाणी उन्हाळी हंगामात घेतले जाते. या पिकाच्या रब्बी हंगामातील लागवडीचा विशेष अभ्यास केला जात आहे. महाराष्ट्राच्या काही भागात रब्बी पीक जास्त फायदेशीर होऊ शकेल, असे आढळून आले आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने ‘आफि‘कन टॉल’ हा लुसलुशीत वैरणीचा र?कार शोधून काढला आहे. 60 ते 70 दिवसांत वैरणीचे पीक तयार होते. हेक्टरी 60 ते 70 क्विंटल हिरव्या वैरणीचे उत्पन्न मिळते. भारतातील मक्याच्या दाण्यात जलांश 14.9%,प‘थिने 11.1%,स्निग्ध पदार्थ 3.6%, कार्बोहायड्रेट 66.2%, तंतू 2.7% आणि खनिज पदार्थ 1.4% असतात. मका हिरवा चारा म्हणून जनावरांना देतात. याची ताटे गुरांना उत्कृष्ट आहार आहे. शिवाय मक्याचा मुरघास चांगला होतो. गुरेढोरे, कोंबड्या आणि सर्व पाळीव प्राण्यांसाठी मका हा उत्कृष्ट आहार आहे. चार्‍याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मक्याबरोबर चवळी लावता येते. मक्याचा उपयोग जनावरांचे खाद्य व हिरवा चारा या स्वरूपात मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात 80 ते 90 % मक्याचे उत्पादन मनुष्याच्या अन्नासाठी केले जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात व युरोपातील अनेक देशांत मक्याची लागवड बहुतांशी मांसोत्पादक जनावरे, दुभती जनावरे, घोडे, कोंबड्या यांचे खाद्य म्हणून केली जाते.

नाचणी, नागली

नाचणीचे पीक साधारणपणे अतिवृष्टीच्या प्रदेशात घेतले जात असले तरी कमी पावसाच्या प्रदेशात नाचणी लावता येईल.  आफ्रिकेत  कमी पाऊस पडणार्‍या प्रदेशात बर्‍याच वेळा मका व ज्वारीबरोबर नाचणी पेरतात. पाऊस नेहमीप्रमाणे वेळेवर पडला नाही तर निदान नाचणीचे पीक तरी मिळू शकते. पाऊस थोडा थोडा पण जास्त काळ पडत राहिला तर 130 मि.मी. पावसावर पीक येऊ शकते. 970 मि.मी.पाऊस असल्यास पीक चांगले येते. सुरुवातीच्या काळात अवर्षण पडले तरी पीक ते सहन करते. पाऊस पडल्यानंतर पिकाची वाढ जोाने होते. रत्नागिरी व नाशिक जिल्ह्यात नाचणी मु‘यत: लावली जाते. भाताप्रमाणे रोपे तयार करून लावणी करतात. पीक दगडगोट्यांच्या जमिनीवर लावता येते पण सुपीक जमिनीवर जेव्हा पीक घेतले जाते तेव्हा भरपूर उत्पन्न येते. पिकाची वाढ 4 ते 5 महिन्यांत पूर्ण होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी करतात. नाचणीवर कीड क्वचित पडते, पण कणसे कोवळी असताना पक्षी नाश करू शकतात. बी लहान असते, ते लवकर वाळते. त्यामुळे हे धान्य कीटकनाशके न वापरता दीर्घकाळ साठवता येते. याला दुष्काळी पीक म्हणतात. केनिया, टांझानियात नव्याने तयार केलेल्या शेतजमिनीवर हे पीक प्रथम लावतात. ओला चारा गुरांना खायला देतात. वैरणीचे बारीक तुकडे भुसाबरोबर जनावरांना देतात. नाचणीचा मुरघास करता येतो.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: उन्हाळीखरीपनागलीनाचणीमकामुरघासरब्बी
Previous Post

असे करा सुर्यफुलाचे व्यवस्थापन…

Next Post

जनावरांसाठी चारा पिके… भाग- ५

Next Post
जनावरांसाठी चारा पिके… भाग-१       

जनावरांसाठी चारा पिके... भाग- ५

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.