मुंबई – कृषिमंत्री दादाजी भुसे सो यांना अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 12 ते 15 मार्च @ जळगाव प्रदर्शनाचे निमंत्रण अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी मुंबई येथे दिले. यावेळी कृषीमंत्री भुसे सो यांनी 13 मार्च (शनिवारी) किंवा 14 मार्च (रविवारी) अर्थात प्रदर्शनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाला येण्याबाबतचे निमंत्रण स्वीकारून तशी सहमती दर्शवली आहे.
जळगाव प्रदर्शन (दि. 12 ते 15 मार्च 2021)दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात धुळे, नंदूरबार व बुलढाणा जिल्ह्यातून शेतकरी सहभागी होत असतात. जळगाव येथील कृषी प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या प्रदर्शनात सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले होते.
वैशिष्टये –
# प्रदर्शन तब्बत 4 एकर क्षेत्रावर
# 210 हून अधिक स्टॉल्स
# डोम स्ट्रक्चर व फेब्रिकेटेड सिस्टीम स्टॉल्स
# एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी
# आता खान्देशातच होत असलेल्या मोत्यांच्या शेतीचे यशस्वी मॉडेल प्रदर्शनस्थळी..
# यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन
# पशूधनासाठी दुष्काळी स्थितीतही अल्प खर्चात उपयुक्त ठरेल असा मुरघास, अझोला, हायड्रोपोनिक चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिक
# रेशीम तसेच मशरूमची फ़ायदेशीर शेती
# सर्व शासकीय विभाग, बँक तसेच प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती
# रेशीम, फ़ायदेशीर दुग्ध व्यवसाय, गटशेतीसह विविध विषयावर तज्ज्ञांच्या चर्चासत्रांची मंदियाळी…

*संपर्क – 9130091621 / 22
नाशिक – योगिता 9130091623
खान्देश – किरण 9130091624
पुणे – वंदना 9130091633
औरंगाबाद -हर्षला 9175050178