FPC चे दिवसेंदिवस वाढत असलेले महत्व आता सर्वांनाच माहिती आहे. FPC मार्फतच काही योजनांद्वारे मिळणारे अनुदान तब्बल 60% पर्यंत आहे. 20% टक्के बँक कर्ज व FPC चा वाटा फक्त 20%… FPC अंतर्गत शेतकऱ्यांसाठी लाखो, करोडोंच्या योजना आपली वाट पहात आहेत… ज्यांनी FPC नोंदणी केली आहे व ज्यांना FPC ची नोंदणी करावयाची आहे, अशा सर्वांसाठीच काय & कशी वाटचाल करावी, याबाबत ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल..
कार्यशाळेतील प्रमुख विषय..
1) FPC, FPO व गट शेती यातील मूलभूत फरक..? 2) FPC ची नोंदणी व स्थापना..?? त्यासाठी किमान 10 ते कमाल किती सदस्य संख्या..?? 3) नोंदणी कोणाकडून करायची व त्यासाठीचा खर्च..?? 4) FPC चे Accounting व व्यवस्थापन..?? 5) FPC अंतर्गत कोणकोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल व अनुदान किती टक्के % मिळेल..?? 6) प्रकल्प आराखडा (DPR) कसा तयार करायचा व तो कमाल किती कोटींपर्यंत असू शकतो..??
FPC बाबत प्रश्न अनेक उत्तर मात्र एकच… अॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजित FPC कार्यशाळा..
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
दिनांक – 2 ऑक्टोबर 2021 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹ 1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)
संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
www.eagroworld.in
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱