• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आता शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज

Team Agroworld by Team Agroworld
February 10, 2021
in हॅपनिंग
0
आता शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज
ADVERTISEMENT


प्रतिनिधी/मुंबई
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्यातील सरकारनं घेतलाय.
 शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला, तरच शेतीसंदर्भात नियोजन करणे सोयीचे होते यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध होणार आहे.


तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार

    राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते. मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.
काय करावी लागणार तयारी

  कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार विभागास देण्यात आल्यात. त्यासाठी तालुका-जिल्हा समितीने तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही या वेळी सहकारमंत्र्यांनी दिल्यात. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जवाटपाची प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्ह्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला केसीसी रूपे डेबिट कार्ड वितरीत करून त्यांना एटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामासाठी ही जोरदार पूर्वतयारी शासनाकडून करण्यात येते आहे.

 

Tags: खरीपतीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजीपंजाबराव देशमुखमहाराष्ट्र शासन
Previous Post

व्हर्टिसिलियम लिकानी: पिकांवरिल विविध किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी

Next Post

जळगावात पुन्हा अवतरणार कृषी पंढरी – 12 ते 15 मार्च 2021 अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Next Post
जळगावात पुन्हा अवतरणार कृषी पंढरी – 12 ते 15 मार्च 2021 अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात पुन्हा अवतरणार कृषी पंढरी - 12 ते 15 मार्च 2021 अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Official Site In New Zealand

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

E Marinella Wikipedia

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2026
0

Vilket casino är bäst i Sverige för kvalitet på spel?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Vilket casino är bäst i Sverige för kvalitet på spel?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Official Site In New Zealand

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.