• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आज जागतिक टपाल दिन : आधुनिक तंत्रज्ञान व्यापक, पण आनंद सोशल मीडियापुरताच मर्यादित

डिजिटल युगात लोप पावलेले शब्द- "वडीलधाऱ्यांना नमस्कार व लहान्यास शुभाशिर्वाद व गोड गोड पापा"

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in यशोगाथा, हॅपनिंग
0
आज जागतिक टपाल दिन : आधुनिक तंत्रज्ञान व्यापक, पण आनंद सोशल मीडियापुरताच मर्यादित
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतकरी असो वा नोकरदार किंवा व्यापारी या सर्वांच्याच आयुष्यात  २०-२५ वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिस हा एक महत्वाचा घटक होता. याच पोस्ट ऑफिसची आज रोजी सुरुवात झाली होती. ९ ऑक्टोबर १८७४ मध्ये रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना करण्यात आली. ही घटना दळण-वळणाची जागतिक क्रांती मानली जाते. या दिवसाची आठवण म्हणून जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. भारतात १ ऑक्टोबर १८५४ या दिवशी भारतीय पोस्ट ऑफिसची स्थापना झाली. स्वातंत्राच्या वेळी २३३४४ टपाल घर असलेल्या खात्याची आज देशात १ लाख ५५ हजार ३३३ पोस्ट ऑफिस आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही हे ऑफिसेस आपल्या नवनवीन उपक्रमामुळे अस्तित्व टिकवून आहेत.


प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी पत्र पाठविणे हाच पर्याय वापरला जात असे. हे पत्र कधी पक्षांमार्फत तर कधी दूतामार्फत पाठविले जात असे. दोन राजे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी हाच पर्याय वापरत, किंतु आजच्याच दिवशी ९ ऑक्टोबर १८७४ मध्ये रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाली आणि एका नवीन क्रांतीला सुरुवात झाली.
सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८ मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉर्न हेस्टिंग्ज बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना आणि मुंबई आणि मद्रास प्रांताचे देखरेखीचे अधिकार त्यांच्याकडे असताना सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सींअंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला व १ ऑक्टोबर १८५४ या दिवशी भारतीय पोस्ट ऑफिसची स्थापना झाली. २०११ पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकीटे अस्तित्वात आली.
पोस्ट ऑफिस बद्दल महत्त्वाचे


जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय भारतातील हिमाचल प्रदेशाच्या हिकिम नावाच्या गावात असून ते ४४४० मीटर उंचीवर आहे. ज्याठिकाणी ठिकाणी श्वास घेण्यास देखील अडचण येते त्याठिकाणी हे ऑफिस १९८४ पासून अविरत कार्यरत आहे. देशात पहिल्या तिकीटाची सुरुवात सिंध जिह्यात १८५२ साली झाली तर, देशातील पहिले रंगीत तिकीट १९३१ मध्ये छापल्या गेले. स्वंतंत्र भारताचे पहिले तिकीट १९९४७ ला निघाले त्यावर भारतीय झेंडा मुद्रित होता.
आज जगाने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. फेसबुक, मेसेंजर, व्हाॅटसअॅप व इतरही डिजिटल माध्यमातून त्वरित संपर्क साधता येतो. मात्र पोस्टमनची वाट पाहत खुशाली ऐकण्याचा आनंद आज या डिजिटल युगात पोस्ट ऑफिसच्या पत्राप्रमाणेच लोप पावला आहे. 20-25 वर्षांपुर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाइफ लाइन होते. मागील 20 वर्षांपासून पत्रांचा वापर कमी होत गेला आहे. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असत, मात्र आज लोक आधुनिक तर होत आहेत, मात्र एकमेंकांपासून लांब जात आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: जागतिक टपाल दिनफेसबुकभारतीय पोस्ट ऑफिसमेसेंजरव्हाॅटसअॅपहिकिम
Previous Post

खेड्याकडे चला – गुजरातच्या पंकज कंथारिया यांचा यशस्वी प्रयोग

Next Post

हवामान आधारित फळपीक विमा योजनेला सुरुवात

Next Post
हवामान आधारित फळपीक  विमा योजनेला  सुरुवात

हवामान आधारित फळपीक विमा योजनेला सुरुवात

ताज्या बातम्या

स्वामीनाथन फाउंडेशन

स्वामीनाथन फाउंडेशनतर्फे एक कोटींच्या अनुदानाचे अ‍ॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2025
0

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत...

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 6, 2025
0

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप - ग्रीन-नेक्टर

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप – ग्रीन-नेक्टर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2025
0

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2025
0

ऐन खरिपात खत का महागले..??

ऐन खरिपात खत का महागले..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2025
0

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

स्वामीनाथन फाउंडेशन

स्वामीनाथन फाउंडेशनतर्फे एक कोटींच्या अनुदानाचे अ‍ॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2025
0

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत...

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 6, 2025
0

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप - ग्रीन-नेक्टर

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप – ग्रीन-नेक्टर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2025
0

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.