वेळ ः स. 9.30 ते सायं. 4.00
ठिकाण : अॅग्रोवर्ल्ड, दुसरा मजला, बालाजी संकुल, ख्वाँजामिया चौक, जळगाव.
* स. 09.30 ते 10.30 : नोंदणी व चहा, नाष्टा 10.30 ते 10.40 : प्रस्तावना
* 10.40 ते 12.40 : विषय ः तळे/शेततळ्यासाठी जागेची निवड, बांधकाम, पूर्वतयारी, मत्स्यबीज निवड, साठवणूक, खाद्य व्यवस्थापन, पाणी व पाण्यातील ऑक्सिजनची पातळी, रोगराई व्यवस्थापन, मत्स्यकाढणी व विपणन प्रक्रीया आणि त्रिस्तरीय मत्स्यपालन यशाचे गमक व प्रश्नोत्तरे.
वक्ते – श्री. प्रताप पाटील, मत्स्य तज्ज्ञ
* 12.40 ते 1.00 : अॅग्रोवर्ल्ड फार्म व भूमिका
* 1.00 ते 1.45 : जेवण
* 1.45 ते 2.00 : विषय ः शासकीय योजना
वक्ते- शासकीय अधिकारी, मत्स्य विभाग
* 2.00 ते 3.30 : विषय ः मत्स्यबीज हॅचरी, पूर्वतयारी, मत्स्यबीज निवड ते विक्री व्यवस्थापन (स्वानुभव कथन)
वक्ते – श्यामल जावरे, मत्स्यबीज उत्पादक
* 3.30 ते 3.50 : भविष्यातील दिशा
वक्ते ः श्री. अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग
* 3.50 ते 4.00 : प्रमाणपत्र वाटप व चहापान, समारोप
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹ 1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)
संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800
For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱
कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….
www.eagroworld.in