• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अबब.. चीनची संपत्ती 20 वर्षांत $ 7 खरब डॉलरवरून $ 120 खरब डॉलर झाली.. अमेरिकेला मागे टाकत चीन ठरला जगातील सर्वांत श्रीमंत देश

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 15, 2022
in वंडरवर्ल्ड
0
अबब.. चीनची संपत्ती 20 वर्षांत $ 7 खरब डॉलरवरून $ 120 खरब डॉलर झाली.. अमेरिकेला मागे टाकत चीन ठरला जगातील सर्वांत श्रीमंत देश
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून चीन सर्वांना माहिती आहे. मात्र, आता अमेरिकेला मागे सारत जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांच्या यादीत चीनने अव्वल स्थान पटकावले आहे. अधिकृतपणे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणून ओळखले जाणारे, चीन पूर्व आशियामध्ये वसलेले आहे आणि पाच भौगोलिक टाइम झोनमध्ये पसरलेले आहे.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 15 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

 

जगाच्या संपत्तीत 20 वर्षांत तिप्पट वाढ

गेल्या 20 वर्षांत जगाच्या संपत्तीत तिप्पट वाढ झालीय. या सगळ्यात सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे, चीनमध्ये यापैकी एक तृतीयांश मालमत्ता आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदांवर लक्ष ठेवणाऱ्या मॅनेजमेंट कन्सल्टंट मॅकिन्से अ‍ॅण्ड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार अहवालानुसार, सन 2000 मध्ये जगाची एकूण संपत्ती $156 खरब डॉलर इतकी होती, जी 2020 मध्ये म्हणजेच, 20 वर्षांनी वाढून $514 खरब डॉलर झालीय. मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटचे सहयोगी जान मिशके म्हणाले, जगातील अनेक देश अधिकाधिक श्रीमंत झाले आहेत, असं त्यांनी नमूद केलंय. अहवालात असंही म्हटलंय, की जागतिक एकूण संपत्तीपैकी 68% संपत्ती स्थिर मालमत्तेच्या रूपात आहे, तर उर्वरितमध्ये पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा समावेश आहे.

 

चीनची संपत्ती 20 वर्षांत 7 खरब डॉलरवरून $ 120 खरब डॉलर झाली..

अहवालातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, सन 2000 मध्ये चीनची एकूण संपत्ती $7 खरब डॉलर होती, जी 2020 मध्ये वेगाने वाढून $ 120 खरब डॉलर इतकी झालीय. सन 2000 च्या आधीच चीनचा जागतिक व्यापार संघटनेत समावेश होता. तेव्हापासून चीनची अर्थव्यवस्था किती वेगाने वाढलीय, याचा अंदाज यावरून लावता येईल. 20 वर्षात जगानं मिळवलेल्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती चीनकडे आहे. त्याचबरोबर अहवालात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेची संपत्ती 20 वर्षांत दुप्पट झालीय. अहवालानुसार, 2000 मध्ये अमेरिकेची संपत्ती 90 खरब डॉलर इतकी होती.

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” 🎋… बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋

 

10 टक्के श्रीमंतांकडे सर्वाधिक संपत्ती

‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, मॅकिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दोन तृतीयांशपेक्षा अधिक संपत्ती 10 टक्के कुटुंबांकडे एकवटली आहे. या 10 टक्के लोकांकडे संपत्तीचे होणारे केंद्रीकरण दिवसेंदिवस वाढत आहे.

 

 

भारताच्या संपत्तीत घट

भारत हा 2017 साली सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचं अहवालात म्हटलं होत. त्यावेळी भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज डॉलर इतकी होती. 2020 – 21 मध्ये भारत एकूण संपत्ती 12.61 लाख कोटी डॉलर (882.7 लाख कोटी रुपये) सह 7व्या क्रमांकावर होता. भारताचा क्रमांक 2021 – 22 च्या सर्वेक्षणात आता पहिल्या दहातही नाही.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ChinaPeople republic of chinaRichest countryएक तृतीयांशचीनपीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाब्लूमबर्गमॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटश्रीमंत देशश्रीमंत राष्ट्र
Previous Post

शेतमजूर मिळत नाही… शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक पडली आहे.. पाणी कमी आहे.. अहो.. काळजी कसली करताय.. या सर्वांवर “बांबू शेती” आहे रामबाण उपाय… जळगाव येथे रविवारी 23 जानेवारी 2022 ला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित “बांबू कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश.. नवीन जातींच्या माहितीसह लागवड ते विक्री व्यवस्थापन…

Next Post

उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान….

Next Post
उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान….

उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान....

ताज्या बातम्या

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2025
0

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2025
0

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish