• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पीएम किसानचा 15 वा हप्ता खात्यात आला की नाही ?… असे करा चेक

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2023
in शासकीय योजना
0
पीएम किसान
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा करते. ही रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांना देण्यात येते. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. या योजनेमुळे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.15) रोजी भाऊबीजच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. या योजनेचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान बटण दाबून हा हप्ता हस्तांतरित केला. केंद्र सरकारने यापूर्वी 27 जुलै रोजी 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला. या योजनेतंर्गत प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या जमा करण्यात येतात.

 

हे काम करा, अन्यथा..

तुम्ही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे गरजेचे आहे अन्यथा, तुमच्या खात्यात पैसे पाठविले जाणार नाहीत. तसेच अर्जामध्ये लिंग चूक, नावाची चूक, आधार क्रमांक इ. कोणतीही चूक आढळल्यास हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत. दरम्यान, या योजनेशी संबंधित माहिती हवी असल्यास [email protected] वर तुम्ही ईमेल पाठवू शकता. तसेच 1555261 किंवा 1800115526 या हेल्पलाइन क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात.

 

Nirmal Seeds

 

अशी तपासा लाभार्थी यादी

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. पीएम किसान यादीत तुमचे नाव आहे की नाही हे बघण्यासाठी http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील द्या. यानंतर पीएम किसानची यादीसमोर येईल. त्यात तुमचे नाव असेल तर हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.

 

15 व्या हप्त्याचे स्टेट्स असे तपासा

सर्वात अगोदर http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा. या ठिकाणी तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ दिसेल त्यावर क्लिक करून ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा. यानंतर येथे तुम्हाला आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे तुम्हाला कळेल.

 

Ajit seeds

 

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!
  • कापूस भाव : गेल्या वर्षी दहा हजारी पार, यंदा काय आहे स्थिती? कापूस ठेवावा की आताच विकून मोकळे व्हावे?

Share this:

  • Facebook
  • X
Tags: 15 वा हप्ताकेंद्र सरकारझारखंडपीएम किसान
Previous Post

इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!

Next Post

कृषी सल्ला : द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादन

Next Post
द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादन

कृषी सल्ला : द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादन

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.