अस्सल इंद्रायणी.. दुसऱ्या गाडीचीही बुकिंग सुरु… (फक्त 80 कट्टे; बुकिंग सुरू)
अस्सल इंद्रायणी तांदूळ उपलब्ध
अॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगावात 22 फेब्रुवारी (शनिवारी) 2025 रोजी शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत अस्सल व भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ उपलब्ध
* उत्कृष्ट दर्जा व खात्रीशीर शेतमाल, हीच ॲग्रोवर्ल्डची हमी
* इंद्रायणीत लोह, जस्त, सी जीवनसत्त्व, अॅण्टिऑक्सिडंटही जास्त
* इंद्रायणी तांदूळ हा अतिशय चविष्ट, पचायला हलका
* मऊ असल्याने लहान मुले व वृद्धांना चावायला, पचायला हलका
* नायट्रोजन 30 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने कर्करोगाचा धोका नाही
मग आजच बुक करा
अस्सल इंद्रायणी तांदूळ
30 किलो कट्टा
2,400 /- रुपये
जळगाव – विक्री स्थळ
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसर, आकाशवाणी शेजारी, जळगाव.
दिनांक : 22 फेब्रुवारी , 2025 (शनिवारी)
वेळ : सकाळी 10 ते दुपारी 12
बुकींगसाठी संपर्क :-
9175010122 – रुपाली
9175010121 – पूर्वजा