• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात 3 ऑक्टोबरपासून कमी होणार पावसाचा जोर ; तोवर कोकण, महाराष्ट्राच्या घाट भागात धुमशान !

राज्यात अद्याप परतीचा पाऊस सुरु नाही, सध्याचा पाऊस हा मान्सूनचाच

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 30, 2023
in इतर
0
राज्यात 3 ऑक्टोबरपासून कमी होणार पावसाचा जोर ; तोवर कोकण, महाराष्ट्राच्या घाट भागात धुमशान !
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यात 3 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. तोवर कोकण, महाराष्ट्राच्या घाट भागात धुमशान चालू राहू शकेल. उत्तर महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणचा अपवाद वगळता पुढील काही दिवस फक्त गडगडाटच राहण्याची शक्यता आहे. उद्या, रविवारी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. मात्र, राज्यातील परतीचा पाऊस अद्याप सुरु झालेला नाही. सध्याचा पाऊस हा मान्सूनचाच असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

 

देशातील परतीच्या पावसाची स्थिती. राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान रिटर्न मान्सूनची शक्यता आहे. तळकोकणासह मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात मात्र मान्सून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत रेंगाळू शकतो.

 

राज्यात परतीचा मान्सून लांबण्याची शक्यता

सध्या देशाच्या काही राज्यातून मान्सूनचा पाऊस माघारी जायला सुरुवात झाली आहे. त्याचा महाराष्ट्रातील मुक्काम मात्र वाढण्याची शक्यता दिसत आहे. हवामान विभागाने ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राज्यातील परतीच्या पावसाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे.

 

 

 

पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार बरसणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून येत्या 2-3 दिवसात कोकणात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्र वगळून मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर राहू शकेल. विशेषत: घाट क्षेत्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत प्रामुख्याने पुण्यासह सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

आजपासून येत्या 3 दिवसातील राज्यातील संभाव्य पावसाचे अनुमान (केसरी-लाल भागात मुसळधार पाऊस, जांभळ्या-निळ्या भागात जोरदार पाऊस, पिवळ्या-हिरव्या भागात हलका ते मध्यम पाऊस)

 

पश्चिमी वा-यांचा जोर वाढला

येत्या 24 तासात, 1 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागांत मध्यम तर, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस विदर्भात गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा, कोकणात सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो. राज्याच्या उर्वरित भागांत मात्र पावसाची उघडीप राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. प्रामुख्याने कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहील. 3 ऑक्टोबरपासून मात्र पावसाचा जोर कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या अरबी समुद्रात वा-यांचा वेग वाढला असून, तो 45 ते 55 कि. मी. वर गेल्याने पश्चिमी वा-यांचा जोर वाढला आहे.

 

जळगावात उकाडा जाणवण्याची शक्यता

जळगावमध्ये आज उकाडा जाणवू शकतो. इथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद व जालना येथेही कमाल 33 अंश तापमान राहू शकेल. धुळ्यात 32 अंशापर्यंत तापमान राहील. या सर्व भागात किमान तापमान 24 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

 

 

सध्याचा पाऊस का पडतोय?

अरबी समुद्रावर कर्नाटकच्या उत्तर किनारपट्टी भागासह दक्षिण कोकण आणि गोव्यानजीक नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या क्षेत्राच्या हालचालीतून म्यानमार आणि नजीकच्या बंगालच्या उपसागरावरही चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे गोव्यासह कोंकण किनारपट्टी, मराठवाडा आणि विदर्भ तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र-तेलंगणाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून काही भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

Jain Irrigation

 

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कांद्याला येथील बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर ; पहा आजचे बाजारभाव
  • दिवाळीपूर्वी मिळणार जळगाव जिल्ह्यातील 27 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा

 

Tags: अरबी समुद्रभारतीय हवामान खात्याचा अंदाजमुसळधार पाऊस
Previous Post

कांद्याला येथील बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर ; पहा आजचे बाजारभाव

Next Post

केळीला या बाजार समितीत मिळाला इतका दर

Next Post
केळीला या बाजार समितीत मिळाला इतका दर

केळीला या बाजार समितीत मिळाला इतका दर

ताज्या बातम्या

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

#2 7bet: Great Bonus Value

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

The best online casino slots built around you

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Online slots explained: from classic slot machines to modern formats

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How Much Money Do I Need to Start?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

🎁 Matched Deposit Bonuses

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.