• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
in हॅपनिंग
0
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन (International Agri – Hackathon) एक ते तीन जून दरम्यान कृषी महाविद्यालय, पुणे मैदानावर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या अनोख्या उपक्रमात देशभरातील तरुण तंत्रज्ञ, स्टार्टअप्स, उद्योगजगतातील नेते, शासकीय अधिकारी एकत्र येऊन कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर तांत्रिक, प्रभावी आणि खर्चिक दृष्ट्या योग्य असे उपाय शोधणार आहेत. ही कोणतीही स्पर्धा नसून स्मार्ट, शाश्वत व तंत्रज्ञानाधिष्ठित शेतीकडे वाटचाल करणारी एक चळवळ आहे.

1800 हून अधिक अर्ज, 140 जणांची निवड
या उपक्रमात आजपर्यंत 1800 जणांनी सहभाग नोंदवला असून 560 जणांनी आपले प्रेझेंटेशन सादर केले आहे. यामधून 140 जणांची अंतिम निवड करण्यात आली असून, 1 ते 3 जून दरम्यान हे सहभागी उद्योजक, नवकल्पक आणि शास्त्रज्ञ आपले उपाय प्रत्यक्ष सादर करणार आहेत.

प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत भव्य सोहळा
या ऐतिहासिक कृषी हॅकेथॉनमध्ये भारत सरकारचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, तसेच राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त हे मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Planto Krushitantra

कृषी समस्यांवर स्मार्ट उपाय
या हॅकेथॉनमध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर स्मार्ट आणि शाश्वत उपाययोजना मांडल्या जाणार आहेत. त्यामध्ये –
मृदा व्यवस्थापन
उत्पादनवाढीसाठी नवतंत्रज्ञान
पाणीटंचाई आणि त्यावरील उपाय
हवामान बदलाचा परिणाम
जैविक व हवामान आधारित शेती
शाश्वत शेतीसाठी नवकल्पना
या विषयांवर सखोल चर्चा होणार असून नव्या तांत्रिक उपाययोजना शेतीला अधिक सक्षम बनवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रत्येक विभागातील विजेत्यांना मोठी पारितोषिके
ही स्पर्धा आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये होणार असून, प्रत्येक विभागातील विजेत्यांना २५ लाख रुपये आणि उपविषय गटातील विजेत्यांना १५ लाख रुपये अशी भरीव पारितोषिके दिली जाणार आहेत.

या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृषी क्षेत्रासाठी ही एक क्रांतिकारी पायरी ठरणार असून नवतंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर शेतकऱ्यांचे भविष्य घडवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

Jain Irrigation

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • गवत उगवा आणि लाखो कमवा !
  • या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कृषी हॅकेथॉनस्टार्टअप्स
Previous Post

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

Next Post

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

Next Post
मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

ताज्या बातम्या

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.