पशुधनासाठी स्वतंत्र ॲप : फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) : बदलत्या वातावरणात पशुधनाच्या काळजीसाठी पशुधनासाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी ...