मान्सून अपडेट्स : कमी दाब क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होतोय की 3-4 दिवस धोक्याचेच? Weather Warning
पुणे/मुंबई : हवामान विभाग मुंबईच्या मान्सून अपडेट्सनुसार, कमी दाब क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होतोय, अशी शक्यता आहे. आयएमडी पुणेचे प्रमुख ...