अमेरिकी क्विनोआसारखेच पारंपरिक इथिओपियन सुपरफूड टेफ आता इस्त्रायली संशोधक नेणार जगभर; No.1 Health Food
जेरुसलेम : इस्त्रायली संशोधक हिब्रू विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक पीक म्हणून व्हिंटेज टेफ बियाणे विकसित करत आहेत. त्यामुळे पारंपरिक इथिओपियन सुपरफूड ...