पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचा देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नावलौकिक का आहे..?? शून्य टक्के व्याजदराची अपरिहार्यता; तब्बल 1800 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज शेतकर्यांना वाटणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक नेमके असे काय काम करते..?? या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास कशी मदत झाली..?? जाणून घ्या…
पुणे (वंदना कोर्टीकर) - पेरणीपूर्व व पेरणीपश्चात अनेक कृषक कामांसाठी शेतकर्यांना पैशांची तातडीची निकड जाणवत असते. अशावेळी शेतकर्याला पुरेसे रोकड ...