उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा पर्जन्यछायेत पुढील २४ तासात राज्यासह देशातील इतर भागात पावसाची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी)पश्चिमी वाऱ्यामुळे हवामानात बदल जाणवत आहेत. बदलणाऱ्या हवेच्या दाबामुळे दक्षिण भारतातील हवेचा दाब आणखी वाढून पावसाला पोषक असे वातावरण ...