खरीप पिकांच्या नुकसानीचा पीक विमा मिळण्यासाठी कृषी आयुक्तालयाने ऑनलाईन बरोबरच ऑफलाईनसह आता उपलब्ध करून दिले 6 पर्याय; स्थानिक नैसर्गिक आपत्ती, गारपीट, ढगफुटी, शेत जमीन जलमय झाल्यास तसेच वीज कोसळून लागलेली आग या प्रसंगीही शेतकऱ्यांना या सहा पर्यांयांचा उपयोग होणार आहे…
पुणे (प्रतिनिधी) - खरिपातील पिकांना पावसाचा फटका बसल्यानंतर बळाराजा हवालदिल झाला होता. यातच झालेल्या (Crop Dameged) नुकसानीची तक्रार दाखल करायची ...