पाऊसफ़ुल्ल – 48 तासात राज्यभर मुसळधार; “या” जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्ट, मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार.!
मुंबई : राज्यात अजूनही नियमित मान्सून सक्रिय असून येत्या 48 तासात बहुतांश भागात मुसळधार बरसणार आहे. विशेषत: कोकणासह मराठवाड्यात पावसाचा ...