शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!
मुंबई- राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शेतकरी स्वतःचे शेतघर, विहीर किंवा जनावरांचा ...














