पिंपळगाव बसवंतमधील ‘ॲग्रोवर्ल्ड’चे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे – भास्करराव पेरे पाटील
शेतीतील नवे ज्ञान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेरगावी जावे लागण्यापेक्षा, जर कृषी प्रदर्शन ग्रामीण भागात भरविली गेली, तर नवे हायटेक तंत्रज्ञान खऱ्या ...