शेतमजूर मिळत नाही… शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक पडली आहे.. पाणी कमी आहे.. अहो.. काळजी कसली करताय.. या सर्वांवर “बांबू शेती” आहे रामबाण उपाय… जळगाव येथे रविवारी 23 जानेवारी 2022 ला अॅग्रोवर्ल्ड आयोजित “बांबू कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश.. नवीन जातींच्या माहितीसह लागवड ते विक्री व्यवस्थापन…
बांबू लागवडीला शासकीय अनुदान आहे का..? हो आहे.. बांबूपासून उसापेक्षा जास्त इथेनॉल निर्मिती शक्य आहे का..? हो शक्य आहे.. बांबूला ...