रानडुक्कर, हरिण, निलगाय, माकड वैगेरे वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपीकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास मिळवा सरकारकडून भरपाई
अलीकडील काळात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर तसेच शेतात उपद्रव वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबाला; तसेच पाळीव जनावरांनाही ...