रोगमुक्त गीर गोवंशाची निवड करून संवर्धन; 40 लाखांची उलाढाल असलेला देशी गोवंश पालनातील दीपस्तंभ- इंडिजिनस फार्म; पदवीधारक असूनही नोकरीच्या मागे न धावत खैरनार बंधूंचा गोवंश संवर्धनात आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाचा वापर
नाशिक (विलास गरूड) - नवीन युवा पिढी मिळेल त्या पाच आकडी पगाराच्या मागे धावत आहे, असे असतांना मात्र पदवी घेऊन ...