पाऊस आजपासून 4-5 दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्रातही बरसणार; IMD Monsoon Alert नुसार कोकण, मुंबईत धुवांधार कायम राहणार
मुंबई : पाऊस आजपासून 4-5 दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्रातही बरसणार असल्याचे हवामान खात्याचे (IMD) अनुमान आहे. Monsoon Alert पाहता, कोकण, मुंबईत ...