ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा
2 ते 5 जानेवारी 2026, शहादा: वन स्टॉप ॲग्री सोल्युशन हब..; प्रवेश मोफत
आता पावसाळ्यातही शेती मशागत
मजूर समस्येवर पर्याय ठरेल असे स्वतंत्र दालन… भर पावसातही शेतीची मशागत करण्याच्या कामी येणाऱ्या हाय व्हील्स चाकासह कृषी यंत्र, पेरणी पासून ते काढणी, मळणीपर्यंतची लहान-मोठे यंत्र आणि उपकरणांचा समावेश असेल.
ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक , सोलर फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि कमी पाणी व कमी श्रमात हमीचे उत्पन्न देणारे अद्ययावत तंत्रज्ञान
टिशूकल्चर केळी, विविध फळे भाजीपाल्याच्या नर्सरी & किचन गार्डन टूल्सही
या प्रदर्शनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बँक, शासकीय विभाग व अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती उपलब्ध असणे. यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदीतील आर्थिक अडथळे दूर होतात.
तेव्हा तारीख व ठिकाण लक्षात असू द्या…
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, 2 ते 5 जानेवारी 2026, नवीन बस स्टॅन्ड जवळ, लोणखेडा रोड शहादा














