• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

टेरेस गार्डनिंगमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन

कोट्टायम येथील रेमा देवी करतायेत महिन्याला 60 हजाराची कमाई

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 3, 2023
in यशोगाथा
0
टेरेस गार्डनिंग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घटना घडतात… त्यातील एखादी घटना अशी असते जी त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून टाकते. केरल राज्यातील कोट्टायम येथील रेमा देवी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या असतांना यांच्या सोबत देखील एक अशीच घटना घडली आणि या घटनेने त्यांचे आयुष्यच बदलले. या घटनेनंतर त्यांनी घरीच टेरेस गार्डनिंगच्या माध्यमातून रसायनमुक्त भाजीपाला, फळे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. या टेरेस गार्डनच्या माध्यमातून त्या रसायनमुक्त भाजीपाला, फळांचे उत्पादन घेत आहेत. शिवाय महिन्याला 60 हजार रुपयांपर्यंतची कमाई देखील करीत आहेत.

 

केरळ राज्यातील कोट्टायम येथील रहिवासी असलेल्या रेमा देवी गेल्या 20 वर्षांपासून टेरेस गार्डनिंगच्या माध्यमातून भाजीपालाचे उत्पादन घेत आहेत. या विषयी बोलतांना रेमा देवी सांगतात की, त्यांच्या आजी देखील उत्तम गार्डनर होत्या. या माध्यमातून त्या अनेक प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असत. लहान असतांना आम्ही दोघं बहिणी आजीला गार्डनिंगमध्ये मदत करीत होतो. गार्डनिंग करतांना केलेल्या मदतीचे कधी आवडीत रुपांतर झाले समजलेच नाही. त्यामुळेच त्यांनी बॉटनी (वनस्पती शास्त्र) या विषयात शिक्षण घेतले. शिक्षणानंतर मात्र त्यांची ही गार्डनिंग करण्याची सवय सुटली.

 

 

एका घटनेने बदलले जीवन

रेमा एकदा बाजारातून भाजीपाला खरेदी करीत असतांना एक धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली आणि या घटनेने त्यांना पुन्हा टेरेस गार्डनिंगशी जोडले. या घटनेविषयी बोलतांना त्या सांगतात की, एकदा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेली होते. भाजीपाला घेत असतांना मला त्यातून त्यावर वापरण्यात आलेल्या केमिकलचा वास आला. यामुळे मी थोडी चिंताग्रस्त झाले व माझ्या मनात ममी माझ्या मुलांना असे अन्न खाऊ घालू शकत नाहीफ, असा विचार आला. तेव्हाच मी पून्हा गार्डनिंगच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला, दाळवर्गीय पिके आणि फळझाडे लागवड करण्याचा निर्णय घेतल्याचे त्या सांगतात.

 

भाजीपाल्यापासून डाळींपर्यंत सर्व काही…

रेमा या लहान असतांना त्यांच्या आजीला गार्डनिंगमध्ये मदत करीत असायच्या तसेच वनस्पती शास्त्र या विषयात देखील शिक्षण घेतलेले असल्याने गार्डनिंग या विषयात त्या पारंगत झाल्या आहेत. त्याच आधारे आज ते त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. त्यात डाळींपासून ते भाजीपालापर्यंतच्या सर्व पिकांचा समावेश आहे. सुरुवातीला त्यांनी घराच्या आजू-बाजूच्या जागेत भाजीपाला लागवड केली. जेव्हा स्वत:चे झाले त्यानंतर टेरेसवर गार्डन तयार करुन भाजीपाला लागवडीला सुरुवात केली.

 

 

महिन्याला 60 हजारांची कमाई

रेमा यांनी जेव्हा टेरेस गार्डनिंग सुरु केले तेव्हा रसायनमुक्त भाजीपाल्यापासून मुक्तता आणि परिवार लागणार्‍या भाजीपाल्याची गरज भागविणे हाच एक विचार त्यांच्या डोक्यात होता. परंतु, मागील काही वर्षांपासून त्यांची या टेरेस गार्डनमधील आवड इतकी वाढली आहे की, ते त्यांच्या उत्पन्नाचे देखील साधन झाले आहे. रेमा या गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या गार्डनसाठी लागणारी खते तर बनवितच आहेत. यासोबतच त्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या भाजीपाल्याचे बी देखील त्या जमा करीत असून त्यांच्या या सिड्स बँकेच्या माध्यमातून त्या चांगली कमाई करीत आहेत. सोशल मीडिया साईट्सच्या माध्यमातून ते हे बियाणे विक्री करतात. या बियाणाच्या एका पाकीटाची किंमत 25 रुपयांपासून तेे 40 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत त्या पिकाची वैशिष्टे आणि उपलब्धतेवर आधारीत असून सध्या या बियाणे विक्रीच्या माध्यमातून महिन्याकाठी 60 हजार रुपये कमवित असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणावर
मागणी वाढली असून राज्य भरातून त्यांना मागणी होत असल्याचेही त्या सांगतात.

 

यु-ट्युबच्या माध्यमातून जनजागृती

रेमा देवी त्यांनी त्यांचे गार्डनिंगचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेमाज् टेरेस गार्डन नावाने एक यु-ट्युब चॅनेल सुरु केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून त्या शहरात टेरेस गार्डन करु इच्छिणार्यांना मदत करीत आहेत. इतकेच नाही तर त्या बियाणे देखील त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. अनेक टिकाऊ पद्धतीने आणि कमी खर्चात टेरेस गार्डनिंग केले जाऊ शकते आणि याच कामात त्यांचे चॅनेल लोकांची मदत करीत असल्याचे ते सांगतात.

 

 

काळजी घेणे गरजेचे

टेरेस गार्डन करतांना काही काळजी घेणे गरजेचे असल्याचे रेमा देवी आवर्जून सांगतात. टेरेस गार्डन करतांना घराच्या सर्वात वरची बाजू अर्थात छत लिकेज होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मी सर्व टेरेसला पांढर्या सिमेंटने रंगविले आहे. कुंडी किंवा प्लास्टीक बॅगा थेट छतावर ठेवण्यापेक्षा स्टॅण्ड किंवा नारळाच्या करवंट्यांचा वापर करु
शकतो. एकादा का होईना सेंद्रिय पद्धतीने घरीच भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न सर्वानी करावा, असे आवाहनही त्या करतात.

 

 

Panchaganga Seeds

 

Ajit seeds

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • दक्षिण मुंबईतील 107 वर्षे जुन्या पारशी डेअरीचा मेक-ओव्हर, विस्ताराच्या नव्या योजना
  • जंबो भाजीपाला पिकविणारा ओमानमधील इंजिनियर शेतकरी

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: टेरेस गार्डनिंगसेंद्रिय भाजीपालासोशल मीडिया
Previous Post

दक्षिण मुंबईतील 107 वर्षे जुन्या पारशी डेअरीचा मेक-ओव्हर, विस्ताराच्या नव्या योजना

Next Post

65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी; औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई

Next Post
औषधी वनस्पतींच्या शेती

65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी; औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई

ताज्या बातम्या

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी; साखरेच्या किमान विक्री दरात वाढीची ‘इस्मा’ची मागणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने "हापूस"ला वाचवले!

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने “हापूस”ला वाचवले!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा

अरे देवा! हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा; भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानवर दुर्मीळ हवामान प्रणाली सक्रिय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग..

उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 17, 2026
0

प्रादेशिक हवामान आढावा

उर्वरित महाराष्ट्र — प्रादेशिक हवामान आढावा (17-22 मार्च)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 17, 2026
0

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 16, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish