बाजार भाव

कांदा निर्यात सुरु ; दरात मोठी वाढ

मुंबई : शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लाल कांदा अतिशय कमी भावात विकला आहे. मात्र, शेतकऱ्यांना उन्हाळी कांदा देखील कमी भावात विकावा लागला होता. एप्रिल महिन्यात चांगली गुणवत्ता असलेल्या उन्हाळी कांद्याला 800 ते 1200 रुपये तर कमी गुणवत्ता असलेल्या कांद्याला 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली आहे.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM

दरम्यान, बांगलादेश सरकारने मार्च 2023 मध्ये कांदा आयात बंद केली होती. मात्र, आता बांगलादेशात कांद्याची आवक कमी झाली असून तेथील सरकारने आयातीवरील निर्बंध उठवले आहेत. मात्र, आता बांगलादेशला भारतातून मोठया प्रमाणात कांदा निर्यात होणार आहे. निर्यातीच्या पार्श्ववभूमीवर कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया राज्यातील कांद्याचे आजचे दर…

कांदा चाळीत शिरले पावसाचे पाणी
https://youtube.com/shorts/vk-ycnhZ5LY?feature=share

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (27/6/2023)

मुंबई – मार्केट क्विंटल 6020 1100
पुणे- खडकी क्विंटल 10 1100
पुणे -पिंपरी क्विंटल 13 1300
पुणे-मोशी क्विंटल 237 650
कामठी क्विंटल 26 1200
कांदा (26/6/2023)
कोल्हापूर क्विंटल 2267 900
औरंगाबाद क्विंटल 1720 650
मुंबई – मार्केट क्विंटल 8470 1150
मंगळवेढा क्विंटल 66 1100
राहता क्विंटल 380 725
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 5 700
सोलापूर क्विंटल 8514 900
बारामती क्विंटल 289 900
धुळे क्विंटल 160 700
जळगाव क्विंटल 1371 700
नागपूर क्विंटल 1500 1325
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button