नॅनो टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आता ट्रॅक्टर भर खत वाहतुकीचा खर्च नाही… लोडिंग आणि अनलोडींगची गरज नाही… ट्रॅक्टर भर खत नॅनो टेक्नॉलॉजी कॅप्सूलच्या माध्यमातून एका पिशवीत घेऊन घरी या… काय आहे हे तंत्रज्ञान, कसे काम करते, याचा खर्च किती, कसे वापरायचे..??
सविस्तर माहिती व थेट कंपनी प्रतिनिधींशी चर्चेची संधी…. शहादा येथील 23 ते 26 फेब्रुवारीच्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास…
सोमवारी (दि. 26 फेब्रुवारी) समारोप… तात्काळ भेट द्या… ही संधी पुन्हा नाही.. प्रवेश मोफत…
तुम्ही, फक्त जमीन द्या.. पाणी द्या.. आम्ही भाजीपाला बियाणे देतो.. खत कोणते द्यायचे… फवारणी कोणती व किती करायची हेही सांगतो… एवढेच नव्हे तर मजूर मिळत नसतील तर फवारणी देखील आम्हीच करून देतो… आणि हो.. तुमचा शेतमालही करार शेतीद्वारे आम्हीच खरेदी करू… तुम्ही फक्त शेतमालाचा दर्जा व उत्पादन वाढीकडे लक्ष द्या…
खरंच, असे झाले तर..!! असे होऊ शकते..?? 😱
आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी एकदा तात्काळ अवश्य भेट द्या.. शहादा येथील ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात प्रथमच करार शेती, हमीची खरेदी
या संदर्भात… सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व प्रत्यक्ष कंपनी प्रतिनिधींशी चर्चा करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे… शहादा येथील 23 ते 26 फेब्रुवारी (प्रेस मारुती मैदान) दरम्यानच्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात…
सोमवारी (दि. 26 फेब्रुवारी) समारोप… ही संधी पुन्हा नाही
प्रवेश मोफत…
तेव्हा तात्काळ भेट द्या… अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन… 23 ते 26 फेब्रुवारी… प्रेस मारुती मैदान शहादा जि. नंदुरबार
संपर्क –
9175010172 – स्वाती
9175010125 – किरण
www.eagroworld.in
www.ageoworldexpo.com 🌱