• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात ; राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

राज्यात लम्पी आजाराबाबत प्रशासनाला दक्षतेचा इशारा ; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 28, 2022
in पशुसंवर्धन
0
लम्पी आजार

मिनी सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आढावा बैठक

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नांदेड : राजस्थानसह देशभरात चिंता वाढवणाऱ्या पशुधनातील लम्पी आजार आता महाराष्ट्रात सुद्धा पाय पसरवतांना पाहायला मिळत आहे. तर राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. तसेच अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. नांदेड येथील मिनी सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.

राज्यात लम्पी आजाराबाबत प्रशासनाला दक्षतेचा इशारा

संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे, असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. या बैठकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर –घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम.आर. रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.यु. बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk

पशुसंवर्धन विभागाकडे औषधे व लसीची मात्रा उपलब्ध

ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे अशा जनावराना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तात्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. सध्या ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघा पर्यत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

Vikas Pashukhadya

जनावरे गमावलेल्या पशुपालकांना शासनातर्फे अर्थसहाय्य

लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत. त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

Ellora Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता
  • लम्‍पीतून 3,291 जनावरे रोगमुक्त; आज 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती

 



 



 

Tags: पशुसंवर्धन मंत्रीराधाकृष्ण विखे पाटीललम्पी आजार
Previous Post

शेतीतील तरुणाईला नव्या पिकाचा ध्यास म्हाळसाकोरेत केळी पिकाचा प्रयोग यशस्वी

Next Post

एमबीए पती आणि सीए पत्नीची शेतीशी जोड : शेतीतून तब्बल एक कोटीची उलाढाल..

Next Post
एमबीए पती आणि सीए पत्नीची शेतीशी जोड

एमबीए पती आणि सीए पत्नीची शेतीशी जोड : शेतीतून तब्बल एक कोटीची उलाढाल..

ताज्या बातम्या

Ongoing Promotions and Reload Incentives

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Are there poker sites with no deposit bonus?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

About this game

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Rozpocznij grę z darmowymi spinami w Mostbet i wygrywaj!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Safe Gambling Practices at Kings Rozvadov Casino CZ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Wat je moet weten over Cazeus en USPIN in NL Gids 2026

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Freispiele und Bonusbedingungen: Was Spieler in der Schweiz 2026 beachten sollten

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating new casinos at Best Online Casino Canada 2026: What you need to know

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Ongoing Promotions and Reload Incentives

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Are there poker sites with no deposit bonus?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

About this game

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Rozpocznij grę z darmowymi spinami w Mostbet i wygrywaj!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.