• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

एक वर्षात नमो शेतकरी महासन्मान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ – कृषिमंत्री मुंडे

डेटा एन्ट्रीसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार; मुंडेंची घोषणा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2024
in शासकीय योजना, हॅपनिंग
0
एक वर्षात नमो शेतकरी महासन्मान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ – कृषिमंत्री मुंडे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर
पीएम किसान योजनेत राज्यातील ६५ हजार शेतकरी काही कागदपत्रांच्या किंवा ई- केवायसीच्या कारणावरून वंचित राहिल्यासंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांसह विविध सदस्यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत संबंधित ६५ हजार शेतकऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला असून या प्रस्तावास शक्य तितक्या लवकर मान्यता मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.

Shree Sairam Plastic & Drip Irrigation

डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार
दरम्यान या योजनेमध्ये आणखी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची वाढ व्हावी याबाबत राज्यस्तरावरून तसेच केंद्रस्तरावरून विविध मोहिमा वेळोवेळी राबविण्यात येतील, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार असल्याचीही घोषणा धनंजय मुंडे यांनी यावेळी विधानसभेत बोलताना केली.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजना ; वाचा एका क्लिकवर
  • शेतकऱ्यांना वरदान ठरणारे नंदिराज बाईक-बुल आंतरमशागत यंत्र !

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषिमंत्री धनंजय मुंडेनमो शेतकरी महासन्मान निधी योजनापीएम किसान योजना
Previous Post

शेतकऱ्यांना वरदान ठरणारे नंदिराज बाईक-बुल आंतरमशागत यंत्र !

Next Post

मान्सून गुड न्यूज : जुलै महिन्यात 106% पावसाचा अंदाज; 25 राज्यांमध्ये अलर्ट

Next Post
मान्सून

मान्सून गुड न्यूज : जुलै महिन्यात 106% पावसाचा अंदाज; 25 राज्यांमध्ये अलर्ट

ताज्या बातम्या

Wie setzen Sie verantwortungsvolle Grenzen für Geld beim Wetten?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“”have Got To Satisfaction Of Pin-up Aviator In Involving Associated With India Today! Rotic Seminar Rotating Things Technological Innovation In Addition To Innovation”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Co wpływa na popularność Mostbet w Polsce wśród młodych graczy?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Leicht, Sicher Und Direkt Online Spielen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Mostbet Casino-da Sadiqlik Proqramını Anlamaq

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Senaste nytt om casino utan svensk licens: 10 euro gaming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Wie setzen Sie verantwortungsvolle Grenzen für Geld beim Wetten?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“”have Got To Satisfaction Of Pin-up Aviator In Involving Associated With India Today! Rotic Seminar Rotating Things Technological Innovation In Addition To Innovation”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish