• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सोने तारण पीककर्जाचा पर्याय

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
सोने तारण पीककर्जाचा पर्याय
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बहुतांश शेतकरी आपल्याकडील जमेल तशी शिल्लक रक्कम सोन्यात गुंतवितात. सोन्याच्या गुंतवणुकीतून व्याज अथवा लाभांश स्वरुपात परतावा मिळत नसला तरी आजही ग्रामीण भागात ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. सोने आता शेतकर्‍याला प्रसंगी सहजगत्या कर्ज घेण्यासाठी उपयोगी पडू शकते. विशेषतः शेतकर्‍यांना कृषी हंगामानुसार पिकांसाठी अल्प मुदतीचे कर्ज घेण्याची गरज पडते व असे कर्ज सहज व त्वरित मिळणे आवश्यक असते. शेतकर्‍याकडे काही प्रमाणात सोने असते, ही बाब विचारत घेऊन बँका आता शेतकर्‍यांना सोने तारणावर कर्ज देत आहेत.

कोणाही शेतकर्‍यास आता त्याच्याकडील असलेल्या सोने तारणावर आता पीक कर्ज सहज व त्वरित मिळू शकते. त्यासाठीच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे आहेत.

  • शेतकर्‍याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे आवश्यक असते.
  • सोन्याच्या तारणावर बँक लोन देऊ करते व यासाठी सोने बँकेच्या ताब्यात ठेवावे लागते. याला प्लेज असे म्हणतात.
  • मिळणारे कर्ज चोख सोन्याच्या वजनावर अवलंबून असते. त्यासाठी बँकेच्या मान्यताप्राप्त सराफाचे प्रमाणपत्र हवे.
  • मिळणारे पीक कर्ज संबंधित पिकास एकरी किती कर्ज देणे आवश्यक आहे, लागवडीखालील एकूण क्षेत्र व शेतकरी तारण देत असलेले सोने याचा एकत्रित विचार करून दिले जाते. तारण म्हणून देऊ केलेल्या सोन्याच्या बाजार भावानुसार होणार्‍या किमतीच्या जास्तीतजास्त 75 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. मात्र, ही मर्यादा संबंधित बँकेच्या धोरणानुसार कमी ही असू शकते. याला एलटीव्ही (लोन ट्रू व्हॅल्यू) असे म्हणतात.
  • तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी व्याजदर 7 टक्के प्रती वर्षी सबव्हेन्शन कालावधीसाठी व त्यानंतर 9.5 टक्के इतका असतो. तीन लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी 9.5 टक्के व्याजदर असतो.
  • इंटरेस्ट सबव्हेन्शनचा लाभ मिळण्यासाठी घेण्यात येणारे पीक कर्ज संबंधित पिकासाठी एकरी असलेल्या स्केल ऑफ फायनान्स नुसारच असावे लागते. तसेच ज्या पिकासाठी कर्ज घेतले आहे; त्याच पिकासाठी त्याचा विनियोग होणे आवश्यक असते. अन्य कारणांसाठी कर्ज रकमेचा वापर केल्यास ही सुविधा मिळण्यास कर्जदार शेतकरी पात्र होत नाही.
  • मिळणारे कर्ज डिमांड लोन किंवा कॅश क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट पद्धतीने घेता येते.
  • डिमांड लोन पद्धतीने कर्ज घेतल्यास कर्ज रक्कम मिळाल्याच्या झाल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत परतफेड करवी लागते. जर कॅश क्रेडीट/ ओव्हरड्राफ्ट पद्धतीने कर्ज घेतले असेल तर कर्जाचे नुतनीकरण एक वर्षाने करावे लागते.
    कर्जासाठी लागणारी कागदपत्रे
  • संबंधित बँकेच्या सोने तारण कर्जासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज योग्य रितीने भरून देणे आवश्यक असते.
  • अर्जासोबत कर्जदाराचा नुकताच काढलेला फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड जोडणे आवश्यक असते.
  • अर्जदाराच्या नावे असलेला नवा सातबाराचा उतारा.
  • ज्या पिकासाठी कर्ज घ्यावयाचे आहे; त्याचा तपशील व येणार्‍या खर्चाचा उल्लेख (यात बी बियाणे, खते व अन्य अनुषंगिक खर्चाचा तपशील असावा लागतो)
    इंटरेस्ट सबव्हेन्शन योजनेमुळे कर्जदाराने मुदतीच्या आता व्याजासहित कर्ज चुकते केले तर त्याला आणखी 3 टक्के व्याजात सूट मिळते. परिणामत: केवळ 4 टक्के इतक्या व्याजाने कर्ज मिळते. कर्ज देणार्‍या बँकेस सुद्धा 2 टक्के केंद्र सरकारतर्फे सहाय्य मिळते. सोने तारण असल्याने बँका सुद्धा कर्ज देताना निश्चिंत असतात. अल्प व मध्यम भूधारकास या योजनेमुळे अल्प व्याजाने सोने तारणावर सहज व त्वरित कर्ज मिळू शकते.
    मोबाईल नंबर- 9423002014
    (लेखक पुण्यातील नामवंत वित्तीय सल्लागार आहेत)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: सोने तारण पीककर्ज
Previous Post

महिलांसाठी बँकेच्या कर्जयोजना

Next Post

शेतकरी महिलांचे कष्ट कमी करणारी अवजारे

Next Post
शेतकरी महिलांचे कष्ट कमी करणारी अवजारे

शेतकरी महिलांचे कष्ट कमी करणारी अवजारे

ताज्या बातम्या

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish