Home बाजार भाव कापसाचे भाव स्थिरच ; जाणून घ्या विविध बाजार समित्यांमधील कापूस भाव

कापसाचे भाव स्थिरच ; जाणून घ्या विविध बाजार समित्यांमधील कापूस भाव

कापसाचे भाव स्थिरच

पुणे : कापसाच्या उत्पादनात घट होणार असली तरी कापसाचे भाव स्थिरच असल्याचे दिसून येत नाही. 2024 या नवीन वर्षात कापसाचे भाव हे 7,000 रुपये प्रतिक्विंटलवरच अडकून आहेत. कापसाला आज विविध बाजार समित्यांमध्ये किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला वरोरा आणि वरोरा-खांबाडा या कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 7,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर वरोरा कृषी बाजार समितीत कापसाची आवक ही 2468 क्विंटल इतकी झाली.

 

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (7/1/2024)

वरोरा क्विंटल 2468 6700
वरोरा-खांबाडा क्विंटल 933 6800
कापूस (6/1/2024)
सावनेर क्विंटल 3800 6825
भद्रावती क्विंटल 536 6860
समुद्रपूर क्विंटल 1865 6800
वडवणी क्विंटल 160 6890
पारशिवनी क्विंटल 320 6800
परभणी क्विंटल 1780 7080
धामणगाव -रेल्वे क्विंटल 2400 6500
घाटंजी क्विंटल 2600 6800
अकोला क्विंटल 90 6850
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 112 7125
मनवत क्विंटल 5100 7050
देउळगाव राजा क्विंटल 3480 6900
वरोरा क्विंटल 3514 6800
वरोरा-खांबाडा क्विंटल 1886 6800
हिंगणा क्विंटल 18 6600
सिंदी(सेलू) क्विंटल 1110 6850
हिंगणघाट क्विंटल 9000 6500
हिमायतनगर क्विंटल 161 6650
पुलगाव क्विंटल 5550 6950
Planto Krushitantra
Jain Irrigation

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇