Home बाजार भाव कापसाला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय भाव

कापसाला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय भाव

कापसा

मुंबई : सर्वच प्रमुख पिकांपैकी कापूस हे देखील प्रमुख पीक आहे. अनेक उद्योगधंदे कापसावर अवलंबून असल्याने कापसाला पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते. सध्या कापसाच्या भावात चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. कापसाला सोमवार (दि. २७) रोजी सर्वाधिक भाव हा अकोला (बोरगावमंजू) कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी आवक ही ५२ क्विंटल झाली असून ८००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच हिंगणघाट बाजार समितीत ६००० क्विंटल आवक झाली तर ७३६० रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सावनेर 2500 7500
सेलु 2602 7660
राळेगाव 2830 7600
भद्रावती 85 7350
हिंगणा 38 7500
अकोला (बोरगावमंजू) 52 8000
उमरेड 510 7650
देउळगाव राजा 600 7600
वरोरा 1028 7000
काटोल 95 7500
मंगरुळपीर 105 7400
हिंगणघाट 6000 7360
वर्धा 950 7650
सिंदी(सेलू) 3050 7850
Planto
Green Drop

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇