यशोगाथा

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

पाण्याची टंचाई, कोरडे हवामान आणि अडचणींनी भरलेली शेती... पण बीड जिल्ह्यातील परमेश्वर थोरात यांनी या सगळ्यावर मात करत एक अनोखी...

Read moreDetails

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

ही गोष्ट आहे संकटांना संधीत बदलणाऱ्या एका दृढनिश्चयी कुटुंबाची. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील गणदेवा गावात राहणाऱ्या संजय आणि अजिता नाईक यांनी...

Read moreDetails

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न...

Read moreDetails

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

कर्नाटकच्या मैदानी प्रदेशातही कॉफीची लागवड केली जाऊ शकते, हे एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. नावीन्यपूर्णता, सेंद्रिय शेतीसाठी समर्पण आणि दृढनिश्चयाने...

Read moreDetails

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं ! 

आपल्यापैकी कितीतरी जण 9 ते 5 च्या नोकरीत अडकल्यासारखे वाटत असताना निसर्गाच्या सान्निध्यात एका अर्थपूर्ण आयुष्याची स्वप्नं पाहतात. पण अशी...

Read moreDetails

एका गृहिणीची मायक्रोग्रीन, केशर फार्ममधून 20 लाखांची कमाई

ट्रॅडिशनल शेतीच्या चौकटीबाहेर जाऊन, ओडिशाच्या एका साध्या गृहिणीने आपल्या टेरेसवर जसा जसा प्रयोग केला, तसतसे तिचे अंगणच एका हरित क्रांतीचे...

Read moreDetails

व्हॅनिला शेतीतून शेतकऱ्याची 15 लाखांची कमाई 

गोव्यातील एक दूरदर्शी शेतकरी चिन्मय तानशीकर यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे रूपांतर एका समृद्ध सेंद्रिय शेतीत केले आहे. त्यांनी सेंद्रिय आणि...

Read moreDetails

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

2025 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचा तो ऐतिहासिक क्षण... भारतीय महिला क्रिकेट संघाने 52 वर्षांनंतर प्रथमच क्रिकेटच्या शिखरावर आपले नाव कोरले...

Read moreDetails

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर ; शेतकरी घेतोय लाखोंचा नफा

साताऱ्यातील दादा माने यांनी जिरेनियम या सुगंधी तेलासाठीच्या परदेशी पिकाची यशस्वी शेती करून दाखविली आहे. हे तेल परफ्युम इंडस्ट्रीमध्ये वापरले...

Read moreDetails

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी इथल्या शिवाजी राजपूत यांची भन्नाट सक्सेस स्टोरी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. शून्यातून सुरुवात...

Read moreDetails
Page 1 of 32 1 2 32

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर