Home बाजार भाव सध्या कापसाला मिळतोय असा भाव ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

सध्या कापसाला मिळतोय असा भाव ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

कापूस बाजारभाव

मुंबई : अजूनही काही शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव. आज कापसाला सिंदी (सेलू) कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कापसाला 7950 रुपये दर मिळाला तर 3500 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच मनवत, आर्वी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 7800 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

मनवत 5600 7800
आर्वी 1909 7800
पारशिवनी 560 7700
उमरेड 409 7700
देउळगाव राजा 3000 7700
वरोरा 2328 7200
काटोल 125 7650
कोर्पना 2795 7450
मंगरुळपीर 265 7700
हिंगणघाट 9812 7410
वर्धा 475 7750
सिंदी(सेलू) 3500 7950
नरखेड 261 7825
Planto
Ajeet Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇