• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पक्षी, कीटकांना पळवून लावणारे अत्याधुनिक लेझर उपकरण

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 8, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
लेझर उपकरण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : शेतीच्या सुरुवातीपासूनच शेतकरी आणि पक्ष्यांमधील लढाई हा संघर्ष कायमच सुरू आहे. अनेक पक्षी व कीटक कापणीच्या 48 तासातच 75% पीक नष्ट करू शकतात, ज्यामुळे शेती उत्पन्नात मोठी हानी होते. कीड नियंत्रणासाठी आजवर जगभरात अनेक उत्पादने, साधने आजमावली गेली आहेत. मात्र, कीटक व पक्षी निसर्गाच्या उत्क्रांतीवादी नियमाने या सर्व साधनांशी जुळवून घेत नुकसानी कायम ठेवतात.

 

आता कीटक व पक्ष्यांच्या नुकसानीवर र्‍होड आयलंड विद्यापीठातील एका संशोधकाने कायमस्वरूपी उपाय शोधून काढला आहे. ऱ्होड आयलंड हे अमेरिकेतील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेला हा शेतीप्रधान प्रदेश आहे. याच र्‍होड आयलंडमधील विद्यापीठातील एका संशोधकाने पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी नवीन प्रतिबंधक शोध लावला आहे. या संशोधकाने एक लेसर उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण हिरव्या रंगाचा लेझर प्रकाश सोडते. सूर्यप्रकाशात मानवाला हे हिरवे लेझर किरण दिसत नाही. पक्ष्यांच्या मात्र हिरव्या रंगाच्या संवेदनशीलतेमुळे हे लेझर किरण पूर्ण प्रभावित करते. हे स्वयंचलित लेसर डार्ट्स 600 फुटांपर्यंतच्या शेताची राखणदारी करते. पक्षी या हिरव्या रंगाच्या लेझर प्रकाशाला घाबरतात. या चकव्यामुळे ते लेझर किरण क्षेत्रात फिरकतही नाहीत.

 

लेझर स्केअरस्क्रोज
लेझर स्केअरस्क्रोज

पीक नष्ट करण्यापासून रोखते

हे उपकरण पक्ष्यांना कोणतेही पीक नष्ट करण्यापासून प्रभावीपणे रोखते. पक्षी त्याचा धसका घेऊन त्या भागात फिरकतही नाहीत. कीटकांवरही तसाच परिणाम होतो. शेताला संरक्षक जाळीच्या वापराच्या तुलनेत हे उपकरण पर्यावरणपूरक आणि कमी कटकट, कमी श्रमाचे व वापरायला सहज-सोपे, सुटसुटीत आहे. “लेझर स्केअरस्क्रोज” असे या उपकरणाचे नाव आहे, ज्याचा अर्थ कावळ्यांना (पक्ष्यांना) घाबरणारे लेझर उपकरण.

 

तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |

या लेझर उपकरण तंत्रज्ञानातही अनेक भिन्नता, विविधता आहेत. त्यापैकी काही सौर उर्जेवर चालतात आणि पक्ष्यांवर ऑटोमॅटिक लक्ष ठेवणाऱ्या स्वयं-लक्ष्यीकरण प्रणालीसह येतात. हे तंत्रज्ञान आता जगभरातील अनेक आघाडीच्या कीटक नियंत्रण कंपन्यांनी देखील स्वीकारले आहे. हे उपकरण 90% पर्यंत पीक नुकसान टाळू शकते. ही एक विनाआवाजाची भन्नाट युक्ती आहे, ज्याचा इतर शेजाऱ्यांना काहीही व्यत्यय होत नाही. हे अत्यंत प्रभावी उपकरण असल्याचे दिसून आले आहे.

 

बर्ड-ॲनिमल रिपेलेयंट
बर्ड-ॲनिमल रिपेलेयंट

लवकरच पोहोचेल जगभरात 

आजपर्यंत तरी, पक्षी या उपकरणाच्या घाबरण्याच्या डावपेचांशी जुळवून घेण्याची शक्यता कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या हे उपकरण अमेरिकेत लोकप्रिय होत असून लवकरच जगभरात पोहोचेल. आपल्याकडे सध्या या धर्तीवरील कमी क्षमतेची “ॲनिमल-बर्ड रिपेलियंट” उपलब्ध आहेत. अर्थात ती फारशी प्रभावी नसल्याचे दिसून आले आहे.

श्रीराम
Shriram Plastic And Irrigation

 

Shreeram Bioseed

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पाल येथील कृषी विज्ञान केंद्रास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार
  • पिकांची कापणी करणे आता झाले सोपे, ‘या’ साधनामुळे वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कीटकपक्षीऱ्होड आयलंडलेझर उपकरणलेझर स्केअरस्क्रोज
Previous Post

पाल येथील कृषी विज्ञान केंद्रास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार

Next Post

सिक्कीम “जगातील पहिले सेंद्रिय राज्य”, राज्यात 100% सेंद्रिय धोरण लागू

Next Post
जगातील पहिले सेंद्रिय राज्य

सिक्कीम “जगातील पहिले सेंद्रिय राज्य”, राज्यात 100% सेंद्रिय धोरण लागू

ताज्या बातम्या

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 30, 2025
0

जैन इरिगेशन

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 28, 2025
0

गणरायाच्या आगमनाला आज पावसाची सलामी !

गणरायाच्या आगमनाला आज पावसाची सलामी !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 27, 2025
0

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 30, 2025
0

जैन इरिगेशन

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.