• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2022
in हॅपनिंग
0
राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे (प्रतिनिधी) दि.१६: – राज्यातील कृषी विद्यापीठांनी महत्वपूर्ण संशोधन केले असून कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यात विद्यापीठांचे महत्वाचे योगदान आहे. त्याच धर्तीवर राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

 

शिवाजीनगर येथील उद्यानविद्या महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यावतीने राज्यातील कृषी विज्ञान केंद्राची आढावा बैठक कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी परिषदेचे महासंचालक डॉ. रावसाहेब भागडे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे, कृषी परिषदेचे संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के, डॉ. हरिहर कोसडीकर आदी उपस्थित होते.

 

 

2022-23 असणार ‘मिलेट इअर’..

कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांसोबतच कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. राज्यातील अनेक कृषी विज्ञाने केंद्राचे काम चांगले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राचा उल्लेख करून याप्रमाणे इतर कृषी विज्ञान केंद्रांनी नाविन्यपूर्ण काम करावे, असे त्यांनी सांगितले. शेती संदर्भात विविध प्रशिक्षणाचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहीजे. प्रशिक्षित नागरिकाला योजनेचा लाभ देत त्याला सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा सहभागही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. देशपातळीवर २०२२-२३ हे वर्ष ‘मिलेट इअर’ म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचेही श्री. भुसे म्हणाले.

 

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी केव्हीकेनी काम करावे – आबिटकर

श्री. आबिटकर म्हणाले, कृषी विद्यापिठे, कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र यांची एकत्रित सांगड झाली तर शेती क्षेत्रात अधिक चांगले काम होईल. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांनी काम करावे. संशोधन व विस्तारासोबतच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात कृषी विज्ञान केंद्राचे काम महत्वाचे ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

 

कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. कोकाटे म्हणाले, राज्यातील कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. कृषी विज्ञान केंद्रांनी ‘मॉडेल फार्म’ तयार करावे, अशी सूचना त्यांनी केली.

 

बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालक यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजाबाबत सादरीकरण केले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आर्थिक सक्षमीकरणकृषीमंत्री दादाजी भुसेडॉ. किरण कोकाटेडॉ. प्रशांतकुमार पाटीलडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठधीरजकुमारमिलेट इअरमॉडेल फार्मरावसाहेब भागडे
Previous Post

निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

Next Post

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत पीक विमा; सलग तिसऱ्या वर्षी “वायएसआर” सरकारची भेट

Next Post
आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत पीक विमा; सलग तिसऱ्या वर्षी “वायएसआर” सरकारची भेट

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत पीक विमा; सलग तिसऱ्या वर्षी "वायएसआर" सरकारची भेट

ताज्या बातम्या

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2026
0

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2026
0

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish