• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पाल के व्ही के चा तंत्रज्ञान प्रसार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2020
in यशोगाथा
1
पाल के व्ही के चा तंत्रज्ञान प्रसार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

लोणी, माचला गावाची बियाणे बँकेकडे वाटचाल

बुऱ्हानपूर अंकलेश्वर मार्गावरील लोणी ( जि. जळगांव ) हे गांव रस्त्यालगत असून बौगोलिक दृष्ट्या समृध्द आहे तसेच जवळच सातपुडा पर्वताचा पायथा लाभलेला,शिवारातील जमीन व पाणी मुळे  शेतकरी संपन्न झालेला आहे. या गावातील शेतकरी खरीप हंगामात कापूस, केळी व भाजीपाला पिके घेतात त्याचप्रमाणे –  रब्बी हंगामात हरभरा, गहू आणि इतर पिकांची पारंपारीक पध्दतीने लागवड होते. पाल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनने काही शेतकरी उन्हाळी भुईमुग लागवडी कडे वळले असता लोणी गांव भुईमुग उत्पादनात अव्वल ठरत आहे.

गावांची निवड महत्त्वाची –

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली व्दारे अटारी क्षेत्रीय कार्यालय,पुणे यांच्या वतीने पाल येथील कृषी विज्ञान केंद्राची भुईमुग बिजौत्पादन कार्यक्रम करिता निवड झालेली असून जळगांव जिल्ह्यात व राज्यात इतर ठिकाणी बियाणे उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने यंदाच्या उन्हाळी पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम अंतर्गत चोपडा तालुक्यातील लोणी व माचला या गांवांची निवड भुईमुग बिजौतापाद्न साठी करण्यात आली.लोणी येथील प्रगतीशील शेतकरी श्री.नरेंद्र मधुकर पाटील यांच्यासह एकूण २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये माचला येथून ७ एकरावर व लोणी येथे १८ एकरावर प्रथम दर्शनी समूह पंक्ती पिक प्रात्यक्षिक  कार्यक्रम साठी भुईमुग पिकाचे एकात्मिक लागवड तंत्रज्ञान राबविण्यात आले.

पाल के व्ही के मार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार –

कृषी विज्ञान केंद्रा मार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच एकात्मिक लागवड तंत्रज्ञान अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची माहिती देण्यात आली कि ज्या मुले शात्कार्यांना भुईमुग लागवड करण्यास मदत झाली अन्नद्व्रे व्यवस्थापन,कीड रोग नियत्रण,पाणी व्य्वस्थ्पण,अंतर मशागत या विषयी सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षण,क्षेत्र भेट व चीक्स्त्या भेट माध्यमातून तांत्रिक माहिती वरवर पुरविण्यात आली.

आवश्यक निविष्ठा चा पुरवठा-

एकूण २५ एकरावर प्रात्याक्षिके राबविण्यात आली यामध्ये निवड केलेल्या शेतकऱ्यांना एकर क्षेत्र एकात्मिक पिक व्यवस्थापनातील आवश्यक निविष्ठानाचा पुरवठा करण्यात आला.

अ.क्र.निविष्ठाविवरण
बियाणे६० किलो शेंग (३५ ते ३८ बियाणे )वाण- फुले भारती
बीज प्रक्रिया२५०ग्राम रायझोबियम व पी एस बी(जीवाणू संवर्धक खते )
सूक्ष्म  अन्नद्रवे१० किलोझिंक सल्फेट चा पुरवठा होणे साठी
पिवळे चिकट सापळे०५ सापळे प्रती एकरकीड नियत्रण व्हावे करिता
५%निमार्क,२० लिटरकीड नियत्रण व्हावे करिता
जैविक बुरशीनाशक१ किलोरोग व्यवस्थापन होणेसाठी

बदल  महत्वाचा ठरला  :-

पारंपारिक पद्धतीने भुईमुग लागवड करत असतांना आलेले अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड याची योग्य रित्या सांगड घालून पाल के व्ही के मार्फत प्रबोधन केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान कारक उत्पन्न मिळवले आहे .बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण चांगली झाली तसेच सुरुवातीला रासायनिक किडनाशांकाचा  वापर न करता जैविक कीडनाशकाचा वापर केल्यामुळे खर्चात बचत झाली.प्रती एकर झाडांची संख्या योग्य राखली गेली,कीड व रोगांचे वेळेवर नियत्रण झाले,सूक्ष्म अन्न द्रव्यांचा वापर मुळे  पिक जोमाने वाढून सशक्त राहिले.

  एकामेंका सहाय्य करु अवघे धरु सुंपथ  :-

लोणी गावातील शेतकरी वेगवेगळे पिके घेत असतील तरी एकमेकांना सहकार्य करतात ज्या मुळे विचारांची देवाण घेवाण होते व शेतीला लागणाऱ्या निविष्ठा एकत्रित आणल्यामुळे खर्चात बचत होते.परिसरातील सर्व  शेतकरी मदतीची भूमिका ठेवून असतात म्हणून भुईमुग प्रात्यक्षिक कार्यक्रम व्दारे भरघोस उत्पन्न मिळू शकल्याचे शेतकरी सांगतात.

असे केले पीक नियोजन :-

  • नोव्हेंबर  अखेरीस शेतकर्यांची निवड.
  • के व्ही के मार्फत निवड केलेल्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व बियाणे सह निविष्ठा वाटप.
  • डिसेंबर अखेरीस व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस पेरणीला सुरुवात.
  • (काही शेतकऱ्यांनी वाफा + तुषार सिंचन पद्धत व इतरांनी  वाफा + ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर केला )
  • पेरणी करते वेळेस बीज प्रक्रिया चे प्रात्यक्षिक व त्या व्दारे बीज प्रक्रिया  चे महत्व पटवून दिले.
  • तण नियत्रण करिता अंतर मशागत
  • चीकीत्य्सा भेट च्या माध्यमातून कीड व रोगांचे सर्वेषण व उपाय योजना बाबत मार्गदर्शन
  • क्षेत्र भेट आयोजन व शेतावरील प्रशिक्षण व्दारे मार्गदर्शन
  • कीड व रोग व्यवस्थापन करिता निमार्क व जैविक कीडनाशकांचा  वापर 
  • सुक्ष्म अन्नद्रव्ये वापरून योग्य खत व्यवस्थापन
  • ५  पिवळे चिकट सापळ्यांचा प्रती एकर उभारणी
  • तूषार सिंचन व ठिंब क सिंचन व्दारे पाणी व्यवस्थापन
  • १५ मे  पासून काढणीस सुरुवात
  • प्रती एकर सर्वसाधारण पणे २७० डब्बे (एक डब्बा  =१०किलो ओली शेंग ) मिळाली
  • शेतकरी काय म्हणतात-

एकात्मिक पिक लागवड तंत्रज्ञान चा वापर केल्यामुळे अधिक उत्पादन मिळाले व पिक उत्पादन खर्चहि कमी झाला तसेच जैविक कीड नाशकांचा वापर केल्यामुळे कीड रोग नियत्रण करण्यासाठी मदत झाली.- पंकज पाटील,माचला

फुले भारती हे भुईमुग उच्च उत्पादन देणारे आहे कमी पाण्यत तसेच तूषार सिंचन वापर करून मला एकरी २७ किंव उत्पन्न मिळाले आहे.केउशी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त झाल्या मुले लागवड पद्धतीत बदल ने फायदा झाला.

– श्री.दीपक पाटील,माचला

लोकडा उन च्या काळातही मोबाईल व्हात्स अप च्या मध्य तून वेळोवेळी कीड व रोग बाबत मार्गदर्शन प्राप्त झाले व आधुनिक तंत्रज्ञांचा वापर केल्या मुळे सर्व शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळेल आहे.

– नरेंद्र पाटील,लोणी

शास्त्रज्ञ काय म्हणतात-

योग्य जातीचे निवड,बीज प्रक्रिया,संतीलीत खंतच वापर,पाण्याचे योग्य नियोजन तसेच कीड व रोगांचे सर्वेक्षण करून वेळीच केलेई उपाययोजना या पंचसूत्री मुळे पिक उत्पादनातील खर्च कमी  झाला असून अपेक्षित उत्पादन प्राप्त झाले आहे

.-प्रा.महेश महाजन (शास्त्रज्ञ-पिक सरंक्षण,कृषी विज्ञान केंद्र,पाल जि-जळगांव)  

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

Next Post

खरीप तीळ लागवड तंत्रज्ञान

Next Post
खरीप तीळ लागवड तंत्रज्ञान

खरीप तीळ लागवड तंत्रज्ञान

Comments 1

  1. सचिन धोंडु बोरसे says:
    5 years ago

    सचिन धोंडु बोरसे

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish