• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

गुजरातमधील शेतकऱ्याचा अनोखा पॅटर्न

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
in यशोगाथा
0
खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीन धारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे – घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या या प्रयोगाबाबत आपण जाणून घेऊया.

अमरेली जिल्हा शेतीबहुल परिसर आहे, इथली अर्थव्यवस्था शेती आधारित आहे, बहुतेक लोक शेतीशी जोडलेले आहेत. जिल्ह्यातील काही भागात शेतकरी हिवाळी, उन्हाळी आणि पावसाळी पिके घेतात, परंतु सावरकुंडला हा एक असा भाग आहे, जो खारपट (क्षारप्रवण) म्हणून ओळखला जातो. या भागात खाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्यात एकच पीक घेतले जाते, त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात पीक घेऊ शकत नाहीत. खारपट परिसर असल्याने, बहुतेक शेतकरी कापसाची लागवड करतात, सावरकुंडला तालुक्यातील जिरा गावातील घनश्यामभाई या शेतकऱ्याने आपल्या अडीच बिघा जमिनीत खजूरची लागवड केली. सुरुवातीला त्यांना अनेकांनी वेड्यात काढले; परंतु या प्रगतीशील शेतकऱ्याला नव्या धाडसाची मधुर फळे मिळाली. आज त्यांना इतर पिकांपेक्षा चांगले उत्पादन मिळत आहे.

शेतातील पाण्याला 3,600 टीडीएस
घनश्यामभाई चोडवडिया यांनी पाच वर्षांपूर्वी अडीच बिघा जमिनीवर खजूर लागवड केली होती. आता त्यांना एका खजूर झाडापासून 12 ते 15 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यांनी नवसारी कृषी विद्यापीठ आणि अमरेली जल प्रयोगशाळेत पाण्याची चाचणी करून घेतली. त्यांच्या शेतातील पाण्यात 3,600 टीडीएसचा अहवाल मिळाला. जिरा गावातील या शेतकऱ्याने पीक पद्धतीत बदल केला. सुरुवातीला खजूर लागवड यशस्वी करणारे ते सावरकुंडला क्षेत्रातील एकमेव शेतकरी होते. पुढे त्यांच्याद्वारे प्रेरणा घेऊन इतरही अनेक शेतकऱ्यांनी खजूर लागवड सुरू केली आहे.

 

 

गुजरात सरकारचे भरघोस अनुदान
अमरेली जिल्ह्यातील 50 हून अधिक शेतकऱ्यांनी विविध भागात खजूर लागवड सुरू केली आहे. खजूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना गुजरात सरकार प्रोत्साहन देत आहे. नवीन खजुराची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति झाड 1,250 रुपये मदत दिली जात आहे. एका शेतकऱ्याला प्रति हेक्टर जास्तीत जास्त 1 लाख 56 हजार रुपयांची मदत दिली जात आहे. अमरेली जिल्ह्यात हळूहळू खजूर लागवड वाढत आहे.

कोकणात खजूर लागवडीसाठी पोषक घटक
हवामान: कोकणात भरपूर पाऊस आणि दमट हवामान असते, जे खजुरासाठी आदर्श नाही. तरीही, काही शेतकरी खजुराची लागवड यशस्वीरित्या करत आहेत.
सिंचन: खजुराला पाणी आवश्यक आहे, परंतु कोकणात पावसाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता चांगली असते.
पीक: खजुराचे पीक घेण्यापूर्वी कोकणातील इतर प्रमुख पिकांचा अभ्यास करावा.
माती: क्षारयुक्त आणि जास्त पाऊस असलेल्या जमिनीत खजुराची लागवड केली जाऊ शकते, परंतु योग्य माती आणि सिंचन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

 

 

कोकणात खजूर लागवडीसाठी मार्गदर्शक बाबी
जमीन: कोकणातील जमीन साधारणपणे आम्लयुक्त (Acidic) असते आणि जास्त पाऊस पडतो. खजूर लागवडीसाठी क्षारयुक्त जमीन निवडणे चांगले.
लागवडीची वेळ: लागवडीसाठी ऑगस्ट-सप्टेंबर किंवा मार्च-मे या महिन्यांचा वापर केला जातो, जेणेकरून लागवडीनंतर रोपांना चांगली वाढ मिळेल.
लागवड पद्धत: 1.5 मीटर लांब, रुंद आणि खोल खड्डे तयार करा. वरची माती, वाळू आणि सेंद्रिय खत 3:1:1 प्रमाणात एकत्र करून खड्ड्यांमध्ये साधारण 4 ते 5 मीटर अंतरावर खजुराची रोपे लावा. खजुराच्या रोपांची निर्मिती बियांपासून किंवा शाखीय पद्धतीने (Suckers) केली जाते.

 

View this post on Instagram

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …
  • कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: खजूर लागवडगुजरात
Previous Post

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

Next Post

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

Next Post
आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

ताज्या बातम्या

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

केले के बिस्किट

MBA की डिग्री और केले के बिस्किट : कैसे बुरहानपुर के एक किसान के बेटे ने बनाया सफल स्टार्टअप?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish