• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Easter Island : रहस्यमय आयलंड.. जिथे आहेत 30 फूट उंच मुर्त्या

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 19, 2025
in वंडरवर्ल्ड
0
Easter Island
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

Easter Island : जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव रहस्यमय आहे. असेच एक ठिकाण चिलीमध्ये आहे, जो दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत आणि पॅसिफिक महासागराच्यामध्ये स्थित आहे. खरं तर, येथे एक निर्जन बेट म्हणजेच आयलंड आहे, जिथे सुमारे 900 रहस्यमय मुर्त्या आहेत, ज्यांच्या निर्मितीबद्दल अनेक अनुमान लावले जातात, परंतु ते प्रत्यक्षात का बनवले गेले हे अजूनही एक गूढ आहे.

 

या बेटाचे नाव ईस्टर आयलंड (Easter Island) आहे आणि येथे बांधलेल्या रहस्यमय मूर्त्यांना ‘मोई’ म्हणून ओळखले जाते. या मुर्त्यांची वजन सुमारे 70 ते 80 टन आहे आणि ते 30 फूट उंच आहेत आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे ते जवळजवळ एकसारखे दिसतात. जणू काही सर्वांना एकाच साच्यात साकारले गेले आहे असे दिसते.

असे म्हटले जाते की या दगडी मूर्ती इतक्या मजबूत आहेत की हातोड्याने मारले तरी त्यांना किरकोळ ओरखडे वगळता कोणतेही मोठे नुकसान होत नाही. या मुर्त्यांबद्दल एक प्रश्न नेहमीच राहिला आहे की जेव्हा या बेटावर मानवी वस्तीचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, तर मग या मुर्त्या कशा आल्यात आणि तेही एक-दोन नाही तर शेकडो?

 

काही लोकांचे असे मानाने आहे की, शेकडो वर्षांपूर्वी या बेटावर एलियन आले होते आणि त्यांनी हे पुतळे तयार केले होते, परंतु ते त्यांना मध्येच सोडून निघून गेले. तथापि, या सर्व ऐकीव कथा आहेत ज्यांचा कोणाकडेही पुरावा नाही.

 

असे म्हटले जाते की या मुर्त्या 1250 ते 1500 च्या दरम्यान ईस्टर बेटावर राहणाऱ्या रापा नुई नावाच्या लोकांनी बनवले होते. हे बनवण्यामागील कारण असे म्हटले जाते की, त्यांनी ते त्यांच्या पूर्वजांच्या आठवणी आणि सन्मानार्थ बनवले होते, परंतु जेव्हा या मुर्त्या बनवण्याच्या प्रक्रियेत झाडे अंदाधुंदपणे तोडली जाऊ लागली तेव्हा रापा नुई लोकांना या बेटावर राहणे कठीण झाले. असे मानले जाते की, याच कारणास्तव ते या मुर्त्यांचे काम अपूर्ण सोडून दुसरीकडे निघून गेले.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • समुद्रात असूनही हा खड्डा कधीच भरत नाही
  • The World’s Last Highway : हा आहे जगातील शेवटचा रस्ता…

Share this:

  • Facebook
  • X
Tags: IslandWonder world
Previous Post

देशात 105% अधिक पाऊस ; IMD चा पहिला अंदाज जाहीर !

Next Post

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

Next Post
अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध...

ताज्या बातम्या

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.